top of page

कामगार प्रश्नांसंदर्भात कामगार नेते अभिजीत राणे यांची दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांना सदिच्छा भेट

  • dhadakkamgarunion0
  • Aug 1
  • 1 min read

दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजय आफळे यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिंडोशी हद्दितील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात सदिच्छा भेट घेतली व चर्चा केली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page