top of page

पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष श्रीकला पिल्ले यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून सदिच्छा भेट व सत्कार

  • dhadakkamgarunion0
  • Mar 15
  • 1 min read

मुंबई महानगरपालिका पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष श्रीकला पिल्ले यांच्या धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीमद् भागवत गीता देऊन सत्कार केला.



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page