top of page
Search


Suvendu Adhikari’s victory in Bhabanipur...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Suvendu Adhikari’s victory in Bhabanipur was marked by meticulous micro-level strategy. He revealed that Rajasthan MLAs under Rajendra Rathore worked tirelessly to secure Marwari votes, while Ashok Bhai from Gujarat mobilized Gujarati support. Amit Shah personally engaged these communities, even sharing meals to build trust and assure them of protection. The campaign was managed like a battlefield—door-to-door outreach, parallel rallies, a


अहिल्यानगरचा पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला आज कमळमय ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* अहिल्यानगरचा पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला आज कमळमय झाला असला तरी खरी कहाणी वेगळी आहे. कोपरगाव तालुक्यात स्व. सूर्यभान वहाडणे पाटील आणि स्व. प्रा. ना. स. फरांदे यांनी नव्वदच्या दशकात भाजप जिवंत ठेवला, जेव्हा कार्यकर्ता राजकीय अस्पृश्य मानला जायचा. फरांदे सरांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून दोनदा कमळ फुलवलं, पण त्यांना धमक्या मिळत होत्या. आज मात्र ज्यांनी भाजपला रोखण्यासाठी झगडले तेच लोक सत्ता उपभोगत आहेत, आणि ज्यांनी पक्ष जिवंत ठेवला त्यांना पद नाही.


India’s justice system is failing victims...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* India’s justice system is failing victims of brutal crimes. Even when death sentences are declared, executions rarely happen. Between 2014 and 2026, over 1,600 convicts were sentenced to death, yet only five were actually hanged—Yakub Memon and the four Nirbhaya case convicts. Today, 574 criminals have exhausted all legal appeals, but remain alive because mercy petitions are stalled. Cases like Kopardi, Nayana Pujari, and Shraddha Walkar s


फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड टीका होत आहे. खरात प्रकरणात त्यांनी भ्रष्ट लोकांना वाचवले, असा आरोप जनतेतून होत आहे. योगी आदित्यनाथ यांची धडाडी आणि फडणवीस यांचा निकम्मेपणा यांची तुलना करून लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी रियाझ अली नाचला तरी त्यांना समजले नाही, ही गोष्ट जनतेला खटकते. रामायण वाचूनही त्यातील राजधर्म न पाळणारा नेता म्हणून त्यांच्यावर टीका होते. २३० आमदार असूनही अपेक्षित काम न करण


A shocking raid in Uttar Pradesh exposed a ...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane A shocking raid in Uttar Pradesh exposed a dangerous racket: expired packet foods like Maggi, chips, Kurkure, and farsan were being repackaged into new packets with fresh expiry dates. The outer packaging looked new, but inside was spoiled stock, resold to unsuspecting consumers. This highlights how far some will go for profit, risking public health. Such products are often given to children, making the fraud even more alarming. Authorities


नीदा खान प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील असुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे
🖋️ अभिजीत राणे लिहितात नीदा खान प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील असुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे. २०२२ पासून सुरू असलेल्या या कांडाकडे तथाकथित लिबरल गँगने डोळेझाक केली, कारण बळी ठरलेल्या मुली हिंदू आहेत. गाझियाबादमधील स्फोटक प्रकरण असो वा आयटी पार्कमधील घडामोडी, सतत जिहादी मानसिकतेचे सावट दिसते. नीदा खान फरार असून पोलीस शोध घेत आहेत, पण मुख्य प्रश्न असा की हिंदू समाज आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी का ठरतो आहे? अनेक संघटना कार्यरत असूनही मुलींनी त्यांच्याशी संपर्क सा


Trump’s Iran war strategy reads like...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Trump’s Iran war strategy reads like a tragicomedy of contradictions. He marched in declaring he’d “open” the Strait of Hormuz—never mind it was already open. After burning billions and rattling allies, he now boasts of “blocking” Hormuz—though it’s already blocked by the very chaos his policies unleashed. It’s a masterclass in fighting shadows: waging war on doors that were never closed, then locking gates that were already jammed. The resu


Bihar’s political stage has entered a new chapter...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Bihar’s political stage has entered a new chapter, with BJP emerging as the dominant force and Nitish Kumar’s influence visibly shrinking. Once the state’s balancing leader, Kumar’s repeated alliance shifts have eroded trust, leaving BJP to consolidate power through organizational strength and cultural messaging. The opposition, particularly RJD and Congress, remains fragmented and unable to mount a credible challenge, creating a vacuum that


नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे आणि बेफिकीरीचे ज्वलंत उदाहरण आहे. लष्कराचे सरकारी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे ५००० रुपयांची लाच मागितली गेली, आणि नकार दिल्यावर एका पोलिसाने पेटती सिगारेट डिझेल टाकीवर फेकून ट्रक पेटवला. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे सामान जळत असताना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले, ही लाजिरवाणी बाब आहे. वाहतूक पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ते पैसे खाण्यात गुंतलेले दिसतात.


मोनोरेल हा मुंबईकरांच्या माथी मारलेला पांढरा हत्ती सिद्ध झाला आहे
🖋️ अभिजीत राणे लिहितात मोनोरेल हा मुंबईकरांच्या माथी मारलेला पांढरा हत्ती सिद्ध झाला आहे . कोट्यवधींचा खर्च करून सुरू केलेली ही सेवा अचानक का बंद झाली हे अनुत्तरित आहे. २८० कामगारांना तडकाफडकी काढून टाकले गेले. चेंबूर ते वडाळा, नंतर गाडगेमहाराज चौकापर्यंत नेलेली मोनोरेल काही बिल्डरांच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी वापरली गेली का, हा प्रश्न जनतेला सतावतो. खुर्च्या, टायर, ग्रीस यांसारख्या खरेदीत झालेल्या संशयास्पद व्यवहारांवर उत्तरदायित्व कुणाचे? कामगारांनी सात गाड्या तयार


The old saying “Where there’s Sarshi...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The old saying “Where there’s Sarshi, there’s Parsi” now echoes in the corporate corridors with sharper questions. In the army, Parsi officers’ loyalty to the nation is unquestioned, but in business, priorities can blur—was that the case with TCS? Back in 2005, TCS announced a Center of Excellence in Pakistan, later said to have withdrawn or shifted operations locally. Reports suggest Pakistani employees sought easier entry into India and jo


नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे आणि बेफिकीरीचे ज्वलंत उदाहरण आहे. लष्कराचे सरकारी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे ५००० रुपयांची लाच मागितली गेली, आणि नकार दिल्यावर एका पोलिसाने पेटती सिगारेट डिझेल टाकीवर फेकून ट्रक पेटवला. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे सामान जळत असताना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले, ही लाजिरवाणी बाब आहे. वाहतूक पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ते पैसे खाण्यात गुंतलेले दिसतात.


A shocking case in Pune has expose...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane A shocking case in Pune has exposed the rot in the revenue department. A sub-divisional officer in Junnar-Ambegaon was caught red-handed accepting ₹2 lakh bribe for issuing a completion certificate, after allegedly demanding ₹5 lakh from a builder. The Anti-Corruption Bureau’s trap revealed how “service” has turned into “deal.” Citizens now ask: has bribery become the norm for government documents? Is every certificate, NOC, or permit tied t


अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला.
🖋️ अभिजीत राणे लिहितात अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला. नाशिक पोलिस आयुक्त कर्णिक यांनी सांगितलेल्या तपशीलानुसार, FIR नोंदवणे हेच मोठे आव्हान होते. पण मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या थेट मार्गदर्शनामुळे पीडित महिलेला विश्वासात घेऊन तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर अत्यंत गुप्ततेने आखलेल्या सापळ्यातून खरातला अटक करण्यात आली. त्याचे उच्चपदस्थांशी असलेले संबंध, संभाव्य दबाव, पलायन किंवा हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसा


The decision to regularize pre-2011...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The decision to regularize pre-2011 encroachments has sparked sharp criticism. Citizens once applauded Devendra Fadnavis for removing illegal structures in Mumbai, seeing it as a bold stand for public interest. But now, legitimizing encroachments is viewed as rewarding trespassers at the expense of taxpayers. Public land is meant for collective projects funded by citizens, not for squatters who later receive utilities and housing schemes. Su


भारत एलपीजीसाठी आयातीवर अवलंबून आहे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात भारत एलपीजीसाठी आयातीवर अवलंबून आहे. युद्ध किंवा जागतिक तणाव निर्माण झाला तर पुरवठा खंडित होणे ही स्वाभाविक बाब आहे. अशा वेळी सामान्य नागरिक पर्याय शोधतो—लाकूड, कोळसा, बायो-ब्रिकेट्स किंवा विजेच्या शेगड्या. खर्च वाढतो, सोय कमी होते, पण उपाशी राहणे हा पर्याय नसतो.सामान्य माणूस परिस्थिती समजतो, थोडा राग व्यक्त करतो, सरकारला दोष देतो, पण शेवटी तडजोड करतो. मात्र विरोधक आणि काही माध्यमे वास्तव न समजता केवळ किळसवाणी टीका करतात. उपाय सुचवण्याऐवजी "below the b


ईरानी प्रतिनिधींनी स्पष्ट केले की भारताला दिलेली रियायत...
🖋️ अभिजीत राणे लिहितात ईरानी प्रतिनिधींनी स्पष्ट केले की भारताला दिलेली रियायत ही सरकारसाठी नव्हे तर थेट भारतीय जनतेसाठी आहे. अमेरिकेच्या युद्धाचा निषेध करणाऱ्या आणि निरपराध मुलांवरील हल्ल्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सहानुभूतीमुळेच ईरानने हॉर्मुज स्ट्रेटमधून भारतीय जहाजांना मार्ग दिला. या निर्णयात न BJPचा उल्लेख होता, न भारत सरकारच्या धोरणांचा, न कूटनीतीचा—फक्त "भारतीय जनता" आणि तिच्या भावनांना मान्यता देण्यात आली. यामुळे स्पष्ट होते की लोकशाहीत खरी ताकद जन


Maharashtra’s current politics seem to revolve around Devendra Fadnavis.
🖋️*From The Desk of Abhijeet Rane* Maharashtra’s current politics seem to revolve around Devendra Fadnavis. For many, attacking the Chief Minister has become a shortcut to social media fame. Yet, Fadnavis rarely responds to trivial criticism, engaging only when the opponent is of his stature. His calm, intellect, and political study make him stand apart in the state’s leadership. In today’s climate, some seek publicity through personal or caste-based attacks, claiming threat


अजित पवार नावाचा नवीन महापुरुष बनत आहे. भारतातील अनेक सरकारी उपक्रम...
🖋️ अभिजीत राणे लिहितात अजित पवार नावाचा नवीन महापुरुष बनत आहे. भारतातील अनेक सरकारी उपक्रम म्हणजे नेहरू गांधी यांची मालमत्ता बनल्यासारखे आहे. तेच पवार या वादग्रस्त घराण्याने सुरू केले आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्युचे दुःख असले तरीही पवार कुटुंबीय धुतले तांदूळ नव्हते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महापुरुष या शब्दाची चीड यावी इतक्या घाण पद्धतीने अनेक नवीन महापुरुष तयार केले जात आहेत व राजकारणासाठी जनतेवर लादले जात आहेत. काही महापुरुष तर खोटे नरेटिव्ह व खोट्या कथा रचून


लाल-हिरव्या पट्ट्यांचा खेळ
🖋️ अभिजीत राणे लिहितात लाल-हिरव्या पट्ट्यांचा खेळ निर्मल शर्मा यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराचे वास्तव उघड झाले आहे. फाईल्सवर लाल-हिरव्या पट्ट्या मारून त्यावर किती पैसे द्यायचे, कोणाला द्यायचे, याची खूण केली जात असे. या प्रक्रियेत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांचा व्यापार होत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, मेडिकल सस्पेन्शनच्या सुनावण्या मंत्री स्वतः घेत नसून त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सोपवल्या जा
bottom of page