top of page
Search


महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली सदिच्छा भेट
महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण दरेकर यांनी ही अभिजीत राणे यांना भेटावस्तु देऊन दीपावली शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #pravindarekar #bjpmumbai #photo #meeting #AR


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
कांदिवली पुर्व विधानसभेचे आमदार व भारतीय जनता पार्टी मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गणेश खणकर यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी आई भवानीचे दर्शन घेतले यावेळी अभिजीत राणे यांनी...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
भारतीय जनता पार्टीचे उत्तर पश्चिमचे मुंबई जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांनी कामगार नेते अभिजत राणे यांच्या घरी घटस्थापना करण्यात आली...


गोरेगावमध्ये “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार!, आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!
मुंबईच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाची मतं महत्त्वाची : अमित साटम गोरेगावमध्ये “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार!, आवाज मुंबईकरांचा,...


✊ “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! ✊ 🚩 आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!”🚩
✊ “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! ✊ 🚩 आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!”🚩 प्रमुख मार्गदर्शन: अमित साटम, मुंबई अध्यक्ष, भाजपा -----...


कामगार नेते अभिजीत राणे यांचे भाजप सचिव मोहन गौडा यांच्या निवासस्थानी गणेशदर्शन
मुंबई भाजपाचे सचिव माझे मित्र व नातेवाईक मोहना गौडा यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले व कुटुंबाची भेटण्याचा योग आला…...


"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचे मंगलदर्शन"
मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या आमंत्रणावरून भाजपाचे आमदार, माजी आमदार,...


"मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांना शुभेच्छा"
आज वसंत स्मृती, दादर येथे मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय श्री. अमित साटम जी यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा...


"गणेशोत्सवानिमित्त आरे मंडळाची कोकणवासीयांसाठी मोफत एसटी सेवा; कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून हिरवा झेंडा"
भारतीय जनता पार्टी आरे मंडळ च्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणारयांसाठी आज गोकुळधाम, गोरेगाव पूर्व ते सावंतवाडी मोफत एसटी सेवा कोकण...


"कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून भाजपा मुंबई सरचिटणीस आमदार अमित साटम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा"
भाजपा मुंबई सरचिटणीस व अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साटम यांची 16 ऑगस्ट रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियन चे...


"भाजपा गोरेगाव पश्चिम मंडळ पदाधिकारी घोषणा कार्यक्रमात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती"
भारतीय जनता पार्टी गोरेगाव पश्चिम मंडळाच्या वार्ड क्र. ५०,५५ व ५६ च्या पदाधिकाऱ्यांची घोषणा कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भाजपा मुंबईचे...


मयूर नगरसाठी 452 बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी — भाजपा शिष्टमंडळाची दिंडोशी डेपोला भेट
गोरेगाव (पूर्व) स्थानक ते आरे कॉलनीतील मयूर नगरपर्यंत धावणारी बेस्टची बस क्रमांक 452 ही बस रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कारणास्तव युनिट...


प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना राज्यसभा सदस्यत्वाची नियुक्ती;कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून शुभेच्छा
प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांची आज राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल भाजपा मुंबई...


मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील यशस्वी 11 वर्षांचा कार्यकाळ निमित्त वर्सोवा विधानसभा संकल्प सभा
वर्सोवा विधानसभा आयोजित भव्य संकल्प सभा संपन्न झाली. या कार्यक्रमास भाजपा मुंबई सरचिटणीस सुनील राणे, भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते...


धडक कामगार युनियनच्या कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाची गूंज
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचीमन की बात मन की बात या कार्यक्रमात आरे धडक कामगार युनियनच्या कार्यालयात उत्तम प्रतिसाद मुंबई प्रतिनिधी...


भाजपा वर्सोवा विधानसभा संकल्प सभा व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात भाजपा मुंबई उपाध्यक्ष अभिजीत राणे यांची उपस्थिती
भारतीय जनता पार्टी, वर्सोवा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या समर्थ नगर मंडळ व वेसावे मंडळ च्या संयुक्त "संकल्प सभा" व पदाधिकारी नियुक्ती...


"विकसित भारत संकल्प सभा"त पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाचा गौरव; अभिजीत राणे यांची विशेष उपस्थिती
"विकसित भारत संकल्प सभा" या उपक्रमांतर्गत गोरेगाव विधानसभा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशाचे यशस्वी नेतृत्व करणारे पंतप्रधान...


* आरेच्या रक्षणासाठी ठोस पावले!
* भोंगे हटविण्याच्या अभियानाचा पाठपुरावा करताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या समवेत भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे...


भाजपा नेते किरीट सोमय्या यांची 'धडक कामगार युनियन' कार्यालयाला सदिच्छा भेट
* भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज धडक कामगार युनियन च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी युनियनचे संस्थापक व भाजपा मुंबईचे...
bottom of page