संविधान दिनानिमित्त आरे कॉलनीत कामगार नेते अभिजित राणे यांच्याकडून संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
संविधान दिनानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे कॉलनी युनिट क्र. 5, आरे मार्केट येथे संविधानाच्या प्रतिकृतीस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
त्यांनी सांगितले, “संविधान हा केवळ कायद्यांचा ग्रंथ नसून आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना, सन्मानाला आणि कर्तव्यांना दिशा देणारी ही आपल्या राष्ट्राची भक्कम पायाभरणी आहे.” असे यावेळी ते म्हणाले.










Comments