"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचे मंगलदर्शन"
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या आमंत्रणावरून भाजपाचे आमदार, माजी आमदार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवकांनी यांच्यासह श्री गणरायाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले.
या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांशी स्नेहपूर्ण संवाद साधून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला, तसेच आगामी काळातील पक्षवाढी संदर्भातील दिशा स्पष्ट केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आणि मुख्यमंत्री व कार्यकर्त्यांमधील दृढ नात्याचे प्रतीक असणारा हा विशेष दिवस लाभला.
#GanpatiBappaMorya #DevendraFadnavis #BJPMumbai #AmeetSatam #Leadership #VarshaNivas #Ganeshotsav2025










Comments