"भाजपा गोरेगाव पश्चिम मंडळ पदाधिकारी घोषणा कार्यक्रमात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती"
- dhadakkamgarunion0
- Aug 24
- 1 min read
भारतीय जनता पार्टी गोरेगाव पश्चिम मंडळाच्या वार्ड क्र. ५०,५५ व ५६ च्या पदाधिकाऱ्यांची घोषणा कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भाजपा मुंबईचे नेते व कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली, आयोजकांकडून यावेळी अभिजीत राणे यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर तर प्रमुख उपस्थितीत भाजपा , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, माजी नगरसेवक दिपक ठाकूर, हर्ष पटेल, जिल्हा उपाध्यक्ष शुशील चव्हाण, विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड, गोरेगाव पश्चिम मंडळ अध्यक्ष, अमेय मोरे, वार्ड ५० अध्यक्ष आलम पिडगु, वार्ड ५५ अध्यक्ष प्रदिप सिंह, वार्ड ५६ अध्यक्ष सुमित शिंगणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.














Comments