top of page

🎉 भाजपा नेते अभिजीत राणे यांच्याकडून जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

  • dhadakkamgarunion0
  • Oct 31
  • 1 min read

भाजपा मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांना त्यांच्या जिल्हा कार्यालयात भेटून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page