"भाजपा मुंबई सरचिटणीस गणेश खणकर यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्या ‘जनसेवालय’ला सदिच्छा भेट"
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
भाजपा मुंबईचे नवनियुक्त सरचिटणीस गणेश खणकर यांनी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगाव येथील ‘जनसेवालय’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूकीवर चर्चा झाली.













Comments