नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
- dhadakkamgarunion0
- Oct 10
- 1 min read
भारतीय जनता पार्टीचे उत्तर पश्चिमचे मुंबई जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांनी कामगार नेते अभिजत राणे यांच्या घरी घटस्थापना करण्यात आली असून आई भवानीचे आगमन झाले होते यावेळी दर्शन घेतले. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल घालून सत्कार केला.















Comments