top of page

नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...

  • dhadakkamgarunion0
  • Oct 10, 2025
  • 1 min read

कांदिवली पुर्व विधानसभेचे आमदार व भारतीय जनता पार्टी मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या अंबेमातेचे दर्शन घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच राणे परिवाराकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.









 
 
 

Recent Posts

See All
🖋️ अभिजीत राणे लिहितात

🖋️ अभिजीत राणे लिहितात इराण वरील हल्ल्यामागे सौदी प्रिन्स मुहम्मद बिन सलमान असल्याचे सिद्ध होत आहे. सौदी प्रिन्स मुहम्मद बिन सलमान, इराण समस्येवर राजनैतिक तोडगा काढण्याचे उघडपणे आवाहन करतहोता. त्यांन

 
 
 
🖋️ From The Desk of Abhijeet Rane

🖋️ From The Desk of Abhijeet Rane Annamalai’s journey is remarkable. Born in a farmer’s family, he excelled in studies, became a mechanical engineer, and later joined IIM Lucknow. But realizing that

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page