top of page
Search


मीरा रोडच्या दहीहंडी उत्सवात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख हजेरी!
गोविंदा आला रे आला! मीरा रोड येथील एसपी फाउंडेशन (SP Foundation) द्वारे आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ मध्ये आयोजक संदीप पांडे यांच्या संकल्पनेतून भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली .गोविंदांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी दिलेली सलामी आणि उत्साहाने भारलेले वातावरण हा क


दहीहंडी उत्सवात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती!
गोविंदा आला रे आला मालाड पूर्व, पठाणवाडी येथील भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष मा. ज्ञानमूर्ती शर्माजी यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. गोविंदांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडत उत्साहाचा शिखर गाठला. जल्लोषाने भ


म्हाडा कॉलनीत दहीहंडीचा दणदणीत जल्लोष!
म्हाडा कॉलनी, राम मंदिर पश्चिम येथे आयोजक सलमान खान व सह आयोजक बलवंत वर्मा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी उत्सव २०२६ जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली व गोविंदा बांधवांचा उत्साह वाढविला. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी अखेर दहीहंडी फोडत जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसर गोविंदा आला रे आला! च्


गोविंदांच्या जल्लोषाने जवाहर नगर दुमदुमले!
जवाहर नगर, गोरेगाव पश्चिम येथे शिव्यम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सचिन बिलारे यांच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा.अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावून गोविंदा बांधवांचा उत्साह वाढविला. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी अखेर दहीहंडी फोडत जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसर “गोविंदा आला रे आला!” या घोषणांनी दणाणून गेला. #DhadakKamgarUnion #BJP #BJPKamgarAghadi #DahiHan


बांगूर नगरात दहीहंडीचा दणदणीत जल्लोष!
बांगूर नगर, गोरेगाव पश्चिम येथे भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक ५० चे नगरसेवक मा. विक्रम राजपूत यांच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२६* मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष तथा धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावून गोविंदा बांधवांचा उत्साह वाढविला. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी अखेर दहीहंडी फोडत जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसर “गोवि


'सेवा ही संघटन' उपक्रमांतर्गत जोगेश्वरीतील रिक्षाचालकांना मोफत छत्री वाटप
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या वतीने धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन च्या सहकार्याने आज धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या जोगेश्वरी (प.) येथील ‘टेकदेव सेंटर, काजू पाडा सिग्नल जवळ ’ रिक्षा स्टँडच्या रिक्षा चालकांना भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते मोफत छत्री वाटप करण्यात आले. यावेळी स्टँडच्या कमिटीचे पदाधिकारी तसेच भाजपा कामगार आघाडी, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष धर्मेश पाल सिंह, राज याद


अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चारकोपमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्यांचे वितरण
सेवा हि संघटन!!! ==== भाजपा कामगार आघाडी, मुंबईच्या वतीने व धडक कामगार युनियनच्या सहकार्याने मुंबईत विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांना मोफत ‘छत्री’ वाटप करण्यात येत असून आज त्याच पार्श्वभुमीवर कांदिवली (प.) येथील चारकोप सेक्टर ७ मैदान येथे ज्येष्ठ नागरीकांना भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्री वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक अंकुर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी चे प्रताप बांगरे, अमित भोईटे, निळकंठ चमकीरी, सुवर्णा पवार, डेविड नाडर,


प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षाचालकांना मोफत छत्र्या; भाजपा कामगार आघाडीचा अभिनव उपक्रम
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या वतीने धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन च्या सहकार्याने आज धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या जोगेश्वरी (प.) येथील ‘आनंद नगर मेगा मॉल विभाग कमिटी ओशिवरा’ रिक्षा स्टँडच्या रिक्षा चालकांना भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते मोफत छत्री वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन दिपक बाबर व विभाग कमिटीचे अध्यक्ष सुशीला जमादार यांनी केले. यावेळी स्टँडच्या कमिटीचे पदाधिकार


भाजपा कामगार आघाडीचा 'सेवा ही संघटन'चा संदेश;रिक्षाचालकांना मोफत छत्र्यांचे वितरण
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या वतीने धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन च्या सहकार्याने आज ‘धडक’शी निगडीत रिक्षा चालक सभासदांना प्रवाशांना सेवा देण्यासाठी मोफत छत्री वाटप करण्यात आले या कार्यक्रमास पी/दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्ष व शिक्षण समितीच्या सदस्य नगरसेविका श्रीकला पिल्ले व बांगूरनगर पोलीस ठण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जयवंत पवार आदी मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई चे


आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेवाभावी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बोस फाउंडेशन, महिला शिक्षा कल्याणकारी संस्था आणि कुरार पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावून आयोजकांचे कौतुक केले व अशा समाजहिताच्या उपक्रमांना नेहमीच आपला पाठिंबा राहील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात गरजू व वंचित विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच माननीय ले. कर्नल डी. डी. गोयल, क


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आरे कॉलनीत उत्साहात साजरी; मान्यवरांची उपस्थिती, संविधान मूल्यांचा संदेश
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा महामंत्र देणारे जागतिक कीर्तीचे विद्वान आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ५ येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार रवींद्र वायकर आणि आमदार बाळा नर, भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे, शिवसेना उबाठाचे नेते अमोल किर्तीकर यांनी उपस्थिती राहून बाबासाहेबांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
bottom of page