गोविंदांच्या जल्लोषाने जवाहर नगर दुमदुमले!
dhadakkamgarunion0
4 days ago
1 min read
जवाहर नगर, गोरेगाव पश्चिम येथे शिव्यम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सचिन बिलारे यांच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा.अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावून गोविंदा बांधवांचा उत्साह वाढविला.
थरावर थर रचत गोविंदा पथकांनी अखेर दहीहंडी फोडत जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसर “गोविंदा आला रे आला!” या घोषणांनी दणाणून गेला.
#DhadakKamgarUnion #BJP #BJPKamgarAghadi #DahiHandi2026 #DahiHandiFestival #Govinda #JawharNagar #GoregaonWest #Mumbai #SachinBilare #ShivyamCharitableTrust #GovindaAlaRe







Comments