top of page

मीरा रोडच्या दहीहंडी उत्सवात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख हजेरी!

dhadakkamgarunion0
3 days ago
1 min read

गोविंदा आला रे आला!

मीरा रोड येथील एसपी फाउंडेशन (SP Foundation) द्वारे आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ मध्ये आयोजक संदीप पांडे यांच्या संकल्पनेतून भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली .गोविंदांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी दिलेली सलामी आणि उत्साहाने भारलेले वातावरण हा क्षण अविस्मरणीय ठरला.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page