top of page

दहीहंडी उत्सवात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती!

dhadakkamgarunion0
4 days ago
1 min read

गोविंदा आला रे आला

मालाड पूर्व, पठाणवाडी येथील भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष मा. ज्ञानमूर्ती शर्माजी यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली.

गोविंदांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडत उत्साहाचा शिखर गाठला. जल्लोषाने भारलेले वातावरण आणि गोविंदा बांधवांचा उत्साह हा क्षण अविस्मरणीय ठरला.

दहीहंडीच्या या उत्सवातून आपली समृद्ध परंपरा, एकजूट आणि गोविंदा बांधवांची जिद्द व उत्साह अनुभवायला मिळाला.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page