top of page
Search


अजितदादांनी आयुष्याचे टायमिंग चुकवले; मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत भावूक
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ अजितदादांनी आयुष्याचे टायमिंग चुकवले; मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत भावूक ● राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडताना अत्यंत हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या. ‘अजित पवार हे महाराष्ट्राचे असे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते, जे या राज्याला कधी मुख्यमंत्री म्हणून लाभलेच नाहीत,’ अशा शब्दांत फडणवीसांनी दादांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. अजित पवार यां


गोरेगाव मराठा समाजतर्फे संकल्प सिद्धी चौक येथे भव्य शिवजन्मोत्सव; कामगार नेते अभिजीत राणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित
गोरेगाव मराठा समाज (रजि) या संस्थेतर्फे संकल्प सिद्धी चौक येथे सलग पाचव्या वर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. अभिजीत राणे यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन दर्शन घेतले. या दोन दिवसीय कार्यक्रमात १८ तारखेला पोवाडे आणि भजनाचा तसेच इतर करमणुकीचे कार्यक्रम पार पडले तर दुसऱ्या दिवश


संत निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत गोरेगाव–मालाडमध्ये भव्य स्वच्छता अभियान; कामगार नेते अभिजीत राणे यांचा सक्रिय सहभाग
संत निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत गोरेगाव–मालाड परिसरात राबविण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानात धडक कामगार युनियन चे संस्तापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सक्रिय सहभाग घेत मानवसेवेचा आदर्श घालून दिला. आरे तलाव व वनराई पोलिस स्टेशन येथे पार पडलेल्या या उपक्रमात हजारो सेवादल व निरंकारी भक्तांनी जलसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. परम श्रद्धेय सुधिक्षा माता यांच्या पावन मार्गदर्शनाखाली आणि ‘संत निरंकार मिशन’च्या वतीने देशभर एकाच वेळी साकार झालेल्या य


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane India’s agricultural narrative has often been distorted by selective memory. Past regimes sold wheat at ₹22 per kilo through ration while exporting it at barely half the price. They imported low-quality onions from Pakistan and Iran, only to dump them in pits after public outrage. Meanwhile, traders hoarded onions at ₹160 for a 40‑kg sack, later selling them at ₹40–₹60 per kilo during shortages. These practices thrived under Congress and UPA


🖋️ अभिजीत राणे लिहिता
🖋️ अभिजीत राणे लिहितात बामसेफचा नागपूरातील मोर्चा हा केवळ आंदोलन नाही, तर समाजजीवनातील एक ऐतिहासिक क्षण आहे. संघ शंभर वर्षांचा झाला असला तरी त्याचे कार्य नवतारुण्याने भरलेले आहे. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांची सांगड घालत संघाने विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवला आहे. वामन मेश्राम यांचा मोर्चा ही संघशक्तीचीच साक्ष आहे. विरोध वा टीका असली तरी समरसतेच्या शोधात त्यांचे पाऊल संघकार्यालयाकडे वळणे ही युगानुकूल घटना आहे. जसे हिग्ज बोसान प्रयोगातून देवकण उलगडले, तसेच संघ व बामसेफ यांचा म


🚩 शिवरायांच्या जयघोषात भव्य शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न 🚩
स्वराज्य प्रतिष्ठान व आयडियल मित्र मंडळानी यांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य शिवजयंती सोहळ्यात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली यावेळी आयोजकांकडून त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वॉस्ट मिडिया चे सी. ई. ओ. अमोल राणे व युनियनचे पदाधिकारी झुल्लूर यादव, फरीद शेख, गुरविंदर नेगी, यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, शिवरायांच्या विचारांना अभिवादन करत उत्साह आणि भक्तीमय वा


NAAC Grades and the Galgotia Puzzle
🖋️ From The Desk of Abhijeet Rane NAAC Grades and the Galgotia Puzzle Galgotia University’s A+ grade from NAAC raises serious questions about credibility in India’s accreditation system. NAAC, funded by the UGC under the Ministry of Education, is meant to assess teaching, research, and infrastructure quality. Yet allegations persist that grades are influenced by financial deals and political patronage. The case of JNU professor Rajeev Sijaria, caught by the CBI in a NAAC-rel


नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026 सोहळ्यात कामगार नेते अभिजीत राणे साहेबांची मान्यवर उपस्थिती
नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भानुबेन कलागुह नंदादीप हायस्कूल गोरेगांव येथे "राज्यस्तरीय नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार 26"आयोजित ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे साहेब यांनी उपस्थित दर्शवली. यावेळी मान्यवरांनी अभिजीत राणे साहेब यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला. #abhijeetrane #AR #dku #Navakshitijcharitabletrust #sunikkumre #program #2026


शिवजन्मोत्सवाची प्रेरणा
🖋️ अभिजीत राणे लिहितात शिवजन्मोत्सवाची प्रेरणा आजचा शिवजन्मोत्सव म्हणजे छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी चरित्राचे स्मरण करण्याचा दिवस. त्यांच्या स्मरणानेच मनातील मरगळ झटकून नव्या झुंजीसाठी प्रेरणा मिळते. साडेतीनशे वर्षांपूर्वी परकीय सत्तेखाली दबलेल्या भूमीत एका किशोराने हिंदवी स्वराज्याचे अद्भुत स्वप्न पाहिले. त्या स्वप्नाने मृतप्राय जनमानसाला जागवले, स्वत्व आणि सत्वाची जाणीव करून दिली. रयतेच्या कल्याणकारी राज्याची आकांक्षा जनमनात रुजली. परकीय सिंहासने गडगडली आणि राष्ट्रीय सिंह


A Robot, A Mirage, and India’s AI Summit
🖋️ From The Desk of Abhijeet Rane A Robot, A Mirage, and India’s AI Summit At the recent AI Impact Summit, Galgotias University showcased a Unitree Go2 robot imported from China, but presented it as their own “Center of Excellence” innovation. The branding was erased, and the narrative reframed as sovereign Indian AI. When Chinese sources exposed the truth online, the university’s faculty shifted tone, claiming the robot was merely for study. Yet the damage was done—the IT M


जागतिक व्यापारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची मोठी झेप
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ जागतिक व्यापारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची मोठी झेप ● नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'फेडेक्स'च्या अत्याधुनिक कार्गो हबचे भूमिपूजन झाले. हा प्रकल्प केवळ एक वास्तू नसून भारताला जागतिक पुरवठा साखळीचा केंद्रबिंदू बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जागतिक व्यापाराची बदलती सम


वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक कमलेश यादव यांचा सत्कार
मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांची वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #kamleshyadav #photo #bjpmumbai #bmc #birthday


राष्ट्रीय जनता दल (बिहार)चे प्रदेश उपाध्यक्ष बिनोद कुमार श्रीवास्तव यांची अभिजीत राणे यांच्याकडून सदिच्छा भेट
राष्ट्रीय जनता दल (बिहार)चे प्रदेश उपाध्यक्ष व अखिल भारतीय कायस्थ महासभा (बिहार)चे प्रदेशाध्यक्ष बिनोद कुमार श्रीवास्तव यांचे मुंबई दौऱ्यादरम्यान धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत धडक कामगार युनियनचे सल्लागार गणपत कोठारी उपस्थित होते. #abhijeetrane #meeting #bihar #jantaDal #RJD #RashtriyaJantaDal


सवर्ण समर्थकांची गुलामी की जागरूकता?
🖋️ अभिजीत राणे लिहितात सवर्ण समर्थकांची गुलामी की जागरूकता? भाजपाई सवर्णांची स्थिती आज विचित्र आहे. ते आपल्या समाजाच्या हितापेक्षा मोदींच्या प्रतिमेच्या बचावात अधिक गुंतलेले दिसतात. जातिसूचक शब्दांवर आहत होणारेही हेच, पण प्रश्न विचारण्याऐवजी ते स्वतःच्या समाजालाच दोष देतात. ST, SC, OBC वर्गाला मोदींच्या सन्मानाचा फारसा फरक पडत नाही, कारण त्यांचे हित कायद्यांद्वारे वेगळे साधले जाते. मात्र सवर्ण समर्थकांना गुलामीसारखी निष्ठा दाखवावी लागते, ज्याचा राजकीय फायदा मोदी घेत आहेत. बु


Forgotten Heroes of 1946
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Forgotten Heroes of 1946 On 18 February 1946, inspired by Netaji’s Azad Hind Sena, Indian sailors and soldiers rose against the British in what became the last great battle for freedom. Yet, this historic uprising from the Talwar ship was deliberately buried in official narratives. Congress, standing with the British at that time, ensured that the credit for independence remained confined to Nehru and Gandhi. The truth is that British rule b


मुंबई जागतिक अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रवेशद्वार ठरणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ मुंबई जागतिक अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रवेशद्वार ठरणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास ● जागतिकीकरणाच्या बदलत्या प्रवाहात महाराष्ट्र आता जागतिक भांडवलासाठीचे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरणार असून, मुंबई जागतिक आर्थिक स्थैर्य राखण्यात निर्णायक भूमिका बजावेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत विदेश मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन २०२६' परिषद


दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांची कठोर भूमिका
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांची कठोर भूमिका ● शासकीय दुखवटा पाळला जात असताना संवेदनशीलतेचा अभाव दाखवत तब्बल ७५ शिक्षण संस्थांना तातडीने अल्पसंख्याक दर्जा देण्याचा घाट घालण्यात आला. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पावले उचलत या सर्व ७५ निर्णयांना स्थगिती दिली आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यांनी केवळ


निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब ● ‘राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, ग्रामीण जनतेने महायुतीच्या विकासकामांवर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली आहे. भाजपाने २०१७ चा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला असून, १२ पैकी १२ जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. फडणवीस


राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर ● सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना निमंत्रण न मिळाल्यामुळे ही टीका होत असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरांतील लोक आले हो


घातपाताच्या रोहित पवारांच्या संशयावर मुख्यमंत्री फडणवीसांचे संयमी उत्तर
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ घातपाताच्या रोहित पवारांच्या संशयावर मुख्यमंत्री फडणवीसांचे संयमी उत्तर ● अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांना घातपाताचा संशय आहे. रोहित पवारांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस म्हणाले की, कोणत्याही मोठ्या अपघाताची चौकशी पूर्ण होण्यापूर्वी असे तर्क-वितर्क लावणे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करते. आपल्या देशातील तपास यंत्रणा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या
bottom of page