top of page
Search


रवींद्र चव्हाण; राजकीय मैदानावरील 'मनाने मोठे' नेतृत्व
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ रवींद्र चव्हाण; राजकीय मैदानावरील 'मनाने मोठे' नेतृत्व ● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नेहमीच आपल्या राजकीय आणि संघटनात्मक कामांमुळे चर्चेत असतात. त्यांच्यावर टीका झाली तरी, विरोधकांचे मत विचारात घेऊन पुढे जाण्याची त्यांची भूमिका असते. रवींद्र चव्हाण यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ते सलग चार वेळा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बा


अमित साटम यांनी व्यक्त केला मातृशक्तीवर विश्वास!
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ अमित साटम यांनी व्यक्त केला मातृशक्तीवर विश्वास! ● मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षित झाले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी केले आहे. मुंबईला एक नवी दिशा देण्यासाठी आणि शहराचा विकास अधिक वेगाने करण्यासाठी महिलांचे नेतृत्व मोलाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी मातृशक्तीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अमित साटम या


मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रविंद्र वायकर यांचा वाढदिवस मातोश्री येथे साजरा
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मातोश्री येथे त्यांची भेट घेऊन त्यांचा शाल घालून सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #photo #ravindrawaikar #birthday #MP


भाजपा मुंबईचे माजी अध्यक्ष व माजी आमदार राज पुरोहित यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची श्रद्धांजली
भाजपा मुंबईचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार राज पुरोहित जी यांच्या श्रद्धांजली सभेस भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. #Rajpurohit #bjp #abhijeetrane


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Ethics Cannot Be Bought A journalist’s duty is to truth, not theatrics. When one sits before the camera and knowingly erases false ink only to replace it with false words, the betrayal is not just personal—it is civic. Money, gifts, and promotions may follow, but ethics remain beyond purchase. Integrity is not a commodity; it is a birthright of conscience or a discipline cultivated through maturity. To invoke democracy and the Constitution w


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात दावोस करारांचा महाराष्ट्राचा विजय काल दावोस WEF मध्ये महाराष्ट्र सरकारने एका दिवसात तब्बल 19 MoU वर सही केली. भारतासह जपान, अमेरिका, युरोप आणि मध्यपूर्वेतील कंपन्यांचा सहभाग असलेल्या या करारांत रिअल इस्टेट, डेटा सेंटर्स, स्टील, ग्रीन एनर्जी, लॉजिस्टिक्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. एकूण ₹14.5 लाख कोटींची गुंतवणूक जाहीर झाली असून 16 ते 18 लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. याआधी फडणवीस सरकारने केलेल्या MoU पैकी 7


विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फुलस्टॉप
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फुलस्टॉप ● मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर महापौरपदावरून सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मुंबईत परतल्यानंतर सर्व घटक पक्षांशी चर्चा करून महापौरपदाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले


कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या रवींद्र चव्हाणांचे सर्वच स्तरांतून कौतूक
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या रवींद्र चव्हाणांचे सर्वच स्तरांतून कौतूक ● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीच्यावेळी आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले, त्याची आता चर्चा होत आहे. त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यासाठी डॉक्टरांनी त्यांना पूर्णतः विश्रांती घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पक्षकार्य आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून त्यांनी वेदना बाजूला सारून थेट प्रचाराच्या मैदानात उडी


अमित साटम यांचा सरवणकरांना सबुरीचा सल्ला
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ अमित साटम यांचा सरवणकरांना सबुरीचा सल्ला ● भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी समाधान सरवणकर यांच्या तक्रारींची दखल घेतली असून सर्वांशी चर्चा करूनच पुढचे पाऊल उचलले जाईल, असे आश्वासन दिले आहे. अमित साटम म्हणाले की, सरवणकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये किती तथ्य आहे, याची सखोल पडताळणी केली जाईल. यासाठी खुद्द समाधान सरवणकर आणि इतर संबंधित नेत्यांकडून माहिती गोळा केली जाईल. कोणताही घाईघाईने निर्णय न घेता, सर्व बाजूंचा सारासार विचा


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Myth of the “Ummah” The idea of a united Muslim “Ummah” often sounds noble—one injury felt by all, transcending borders. Yet history and current conflicts reveal a starkly different reality. In Afghanistan, Pakistan’s army clashes with Afghan Muslims; in Balochistan, Muslims fight Muslims. Yemen’s civil war pits Saudi, UAE, Houthi, and Iranian-backed forces against each other, devastating millions. Syria’s decade-long bloodshed saw Sunni


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात निष्ठावान कार्यकर्त्यांचा राजकीय बळी भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा पाया निष्ठावान कार्यकर्त्यांवर उभा आहे. परभणीतील ऋषिकेश सकनूर यांचे उदाहरण हेच दाखवते. संघात १५ वर्षे आणि भाजपमध्ये ७-८ वर्षे काम करून त्यांनी ग्रामीण भागात पक्षाची पायाभरणी केली. अहिल्यादेवींच्या कार्याचा प्रचार, संघटन बांधणी आणि जनसंपर्क यात त्यांनी सातत्याने योगदान दिले. तरीही स्थानिक समीकरणांच्या दबावाखाली भाजपने रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना वरचढ ठरवून सकनूरसारख्या कार्यकर्त्याला ब


आमचे लक्ष्य केवळ मुंबईचा विकास; अमित साटम यांनी स्पष्ट केली भूमिका
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ आमचे लक्ष्य केवळ मुंबईचा विकास; अमित साटम यांनी स्पष्ट केली भूमिका ● मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘मुंबईत महापौर महायुतीचाच होईल आणि आम्ही कोणत्याही विशिष्ट पदासाठी आग्रही नाही,’ असे साटम यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या हितासाठी महायुती कटिबद्ध असून वैयक्तिक पदापेक्षा शहराचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अमित साटम यांनी आपल्या निवेदनात प्रशासकीय पारदर्शकतेवर अध


रवींद्र चव्हाण : तत्वनिष्ठ आणि सेवाव्रती व्यक्तिमत्व
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ रवींद्र चव्हाण : तत्वनिष्ठ आणि सेवाव्रती व्यक्तिमत्व ● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना जवळून ओळखणारे लोक त्यांच्या शिस्तीबद्दल आणि कामाच्या पद्धतीबद्दल नेहमीच आदर व्यक्त करतात. त्यांनी कधीही सत्तेचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी न करता, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्यावर भर दिला. त्यांच्याकडे असलेल्या कामाच्या झपाट्यामुळेच त्यांना सेवाव्रती ही पदवी सार्थ ठरते. राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा हा नेता आता राज्यातील भाज


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका ● स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या औद्योगिक विकासाबाबत अत्यंत सकारात्मक घोषणा केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, आगामी काळात महाराष्ट्रात गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरू होईल आणि याद्वारे तब्बल ३५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्य


अंतर्गत वादाच्या चर्चांना अमित साटम यांनी दिला पूर्णविराम
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ अंतर्गत वादाच्या चर्चांना अमित साटम यांनी दिला पूर्णविराम ● भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महायुतीमध्ये महापौरपदावरून कोणत्याही प्रकारचे मतभेद किंवा रस्सीखेच नसल्याचे म्हटले आहे. मुंबईकरांनी विकासाच्या बाजूने कौल दिला असून, महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या तीन दशकांपासून मुंबई महापालिकेवर असलेल्या एकाधिकारशाहीला या निवडणुकीत चाप बसला आहे. अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मुंबई


रवींद्र चव्हाण ठरले भाजपाच्या विजयाचे मुख्य शिल्पकार
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ रवींद्र चव्हाण ठरले भाजपाच्या विजयाचे मुख्य शिल्पकार ● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. दिवस-रात्र पक्षाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेणारा एक समर्पित कार्यकर्ता ते राज्याचा प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. महापालिका निवडणुकीत त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन केले, त्यामुळेच आज भाजपाला हे मोठे यश संपादन करता आले आहे. रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर सर्वात आधी पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीवर भर


पुण्याची जनताच खरी 'दादा'; मुख्यमंत्री फडणवीसांचे मन जिंकणारं उत्तर
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ पुण्याची जनताच खरी 'दादा'; मुख्यमंत्री फडणवीसांचे मन जिंकणारं उत्तर ● पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. पुण्यात कोणाची सत्ता चालणार आणि पुण्याचा 'दादा' कोण, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी अत्यंत नम्रपणे या विजयाचे श्रेय पुण्यातील सामान्य नागरिकांना दिले आहे. पत्रकार


मुंबई महानगरपालिका निवडणूक : भाजपा महायुती उमेदवारांच्या प्रभागात अभिजीत राणेंचा बुथनिहाय दौरा
मुंबई महानगरपालिकेत भाजपा महायुतीकडून उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रभागातील विविध बुथवर आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला... यावेळी अनेक प्रतिष्ठीत मान्यवर, जुणे जाणते ज्येष्ठ व्यक्तींशी त्यांनी चर्चा केली. #abhijeetrane #AR #BMC #ELECTION #photo #meeting #DKU #BJP #Mumbai


प्रगत भारत पुरस्कार सोहळा 2026 : कामगार नेते अभिजीत राणे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमास लाभली विशेष शोभा
नारिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या प्रगत भारत पुरस्कार सोहळा 2026 मध्ये धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमास आयोजक वैदेही तामन यांनी अभिजीत राणे यांचे स्वागत केले. देशभरातील कर्तृत्ववान व्यक्तींना या कार्यक्रमास सन्मानित आले. #abhijeetrane #photo #vaudehiTaman #PragatbharatPuraskar


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गंगाधर फडणवीस – विचारांचा दीपस्तंभ गंगाधर फडणवीस हे व्यक्तिमत्त्व कधीच झगमगाटात राहिले नाही. प्रसिद्धीची हाव किंवा पदाची अपेक्षा नसताना त्यांनी विचारधारेसाठी अवघड मार्ग स्वीकारला. 1975 च्या आणीबाणीच्या काळात भीतीचे वातावरण असताना त्यांनी भूमिगत संपर्क, कार्यकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, संदेश पोहोचवणे अशी कामे अंगावर घेतली. त्यासाठी त्यांना 19 महिने तुरुंगवास भोगावा लागला, इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील महिलांनाही तुरुंगवास झाला. आर्थिक परि
bottom of page



