मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रविंद्र वायकर यांचा वाढदिवस मातोश्री येथे साजरा
- dhadakkamgarunion0
- Jan 22
- 1 min read
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मातोश्री येथे त्यांची भेट घेऊन त्यांचा शाल घालून सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

























Comments