top of page
Search


भाजपा महायुतीचे उमेदवार विक्रम राजपूत यांनी घेतले अभिजीत राणे यांचे आशिर्वाद; विजयासाठी दिल्या शुभेच्छा
भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रभाग क्र. 50 चे उमेदवार विक्रम राजपूत यांनी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली व आशिर्वाद घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #photo #meeting #BJP #BMCElection2026


बांगूर नगरात भाजपाच्या निवडणूक कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
बांगूर नगर, प्रभाग क्रमांक ५० चे भाजपाचे अधिकृत उमेदवार विक्रम राजपूत यांच्या निवडणूक कार्यालय उद्घाटन प्रसंगी धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक व उत्तर-पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष दीपक ठाकूर जी तसेच सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #abhijeetrane #bjp #photo


वार्ड ५७ मधील भाजपा महायुतीच्या उमेदवार श्रीकला पिल्ले यांची अभिजीत राणे यांना सदिच्छा भेट
मुंबई महानगरपालिका निवडणुक वार्ड क्र. 57 मधून भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीकला पिल्ले यांनी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची "धडक भवन" येथे भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आशिर्वाद घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी श्रीकला यांचा शाल घालून सत्कार केला व निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #photo #BMC #श्रीकलापिल्ले #wardNo57


भाजपा महायुतीचे प्रभाग ५४ उमेदवार विप्लव अवसरे यांच्या निवडणूक कार्यालयास अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट
भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रभाग क्र. ५४ चे उमेदवार विप्लव अवसरे यांच्या निवडणूक कार्यालयास भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भेट दिली व त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी धडक कामगार युनियन चे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभी राहतील असे आश्वासन दिले.यावेळी विप्लव अवसरे यांनी त्यांचे आभार मानले. #abhijeetrane #AR #photo #meeting #BJP #BMCElection2026


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात उमेदवारीचं ‘तिकीट’ राजकारण महापालिकेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस मागेल त्याला तिकीट देण्याच्या धोरणावर उतरल्या आहेत. उद्धव सेना मुंबईतून बाहेर पडली तरी कुठेही मागणी नाही. शिंदे गट भाजपसोबत असेल तिथे लढतो, नसतील तिथे एबी फॉर्म रद्दीसारखे वाटतो. भाजपने मात्र होंडा शेरनी आणि स्टंटबाजांना कापून निष्ठावानांना सतरंज्या, आयारामांना कमळ दिलंय. सध्या भाजपची चलती असल्याने उमेदवारांची मागणी तिथेच आहे. बाकी ज्यांना भाजपने नाकारलं, त्यांना इतर पक्षांनी त


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Oil Game Behind Middle East Chaos The turbulence across Iran, Yemen, Saudi Arabia, the UAE, and Syria is not random—it is orchestrated. Beneath the rhetoric of sectarian divides and geopolitical rivalries lies a single, combustible truth: oil. Control of energy routes and reserves has long been the lever of power, and today’s conflicts are shaped by that same calculus. Proxy wars, sanctions, and interventions are less about ideology than


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात झेलेन्स्कीवर वाढलेले सावट पुतिन यांच्या निवासस्थाना वरील ड्रोन हल्ल्यानंतर रशिया-युक्रेन संघर्षात नवे वळण आले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हा हल्ला युक्रेनकडून झाल्याचा दावा केला असून, मॉस्कोने झेलेन्स्कीला अधिकृतपणे ‘दहशतवादी’ ठरवले आहे. यामुळे त्याला दिलेली सुरक्षा हमी मागे घेण्यात आली असून रशियाला आता मुक्तपणे कारवाई करण्याचा अधिकार मिळाल्यासारखे दिसते. या घटनेनंतर रशिया संघर्ष निराकरणाच्या अटींवर पुनर्विचार करणार आहे, मात्र अटी प्रादेशिक नसून


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Zelensky’s Sharp Rebuke to India Ukrainian President Volodymyr Zelensky has accused India of double standards in its response to the war. His remarks came after Prime Minister Modi expressed concern over reports of a drone strike on Russian President Vladimir Putin’s residence—an attack Ukraine denies. Zelensky argued that while nations like India and the UAE quickly condemned alleged strikes on Russia, they remained silent on Russia’s repea
🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात झेलेन्स्कीवर वाढलेले सावट पुतिन यांच्या निवासस्थाना वरील ड्रोन हल्ल्यानंतर रशिया-युक्रेन संघर्षात नवे वळण आले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हा हल्ला युक्रेनकडून झाल्याचा दावा केला असून, मॉस्कोने झेलेन्स्कीला अधिकृतपणे ‘दहशतवादी’ ठरवले आहे. यामुळे त्याला दिलेली सुरक्षा हमी मागे घेण्यात आली असून रशियाला आता मुक्तपणे कारवाई करण्याचा अधिकार मिळाल्यासारखे दिसते. या घटनेनंतर रशिया संघर्ष निराकरणाच्या अटींवर पुनर्विचार करणार आहे, मात्र अटी प्रादेशिक नसून
🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Zelensky’s Sharp Rebuke to India Ukrainian President Volodymyr Zelensky has accused India of double standards in its response to the war. His remarks came after Prime Minister Modi expressed concern over reports of a drone strike on Russian President Vladimir Putin’s residence—an attack Ukraine denies. Zelensky argued that while nations like India and the UAE quickly condemned alleged strikes on Russia, they remained silent on Russia’s repea


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Railways Tighten Rules on Unreserved Tickets India’s digital revolution has transformed daily life, from mobile payments to booking train tickets through apps. Yet, the Indian Railways has now introduced a strict change: passengers traveling with unreserved tickets must carry a physical print copy. Showing the ticket on a mobile phone will no longer be accepted, and violators risk fines. This decision stems from rising fraud cases where adva
राष्ट्रप्रेमी जनता धडा शिकवणार; मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ राष्ट्रप्रेमी जनता धडा शिकवणार; मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले ● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. फडणवीस यांनी ठाकरेंच्या सत्तेच्या हव्यासावर आणि बदललेल्या राजकीय भूमिकेवर कडक शब्दांत प्रहार केला आहे. त्यांनी म्हटले की, केवळ सत्तेसाठी आणि काही विशिष्ट वर्गाचे लांगूलचालन करण्यासाठी ठाकरेंनी आपली विचारधारा बाजूला सारली आहे, ज्याची किंमत त्यांना निवडणुकीत मोजावी लागेल. रा
महायुतीचा धर्म पाळण्याचे रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ महायुतीचा धर्म पाळण्याचे रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन ● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना असे स्पष्ट केले की, युतीमध्ये लढताना काही ठिकाणी तडजोड करावी लागते. शिवसेना-भाजपा युती आहे, त्यामुळे ज्या जागा आपल्या वाट्याला आल्या आहेत, तिथे पूर्ण ताकदीने लढा आणि जिथे मित्रपक्ष लढत आहेत तिथे त्यांना सहकार्य करा, असे आवाहन त्
अमित साटम यांच्या आक्रमक धोरणामुळे जागा वाटपावर भाजपाचे वर्चस्व
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ अमित साटम यांच्या आक्रमक धोरणामुळे जागा वाटपावर भाजपाचे वर्चस्व ● महायुतीमधील मित्रपक्षांशी होणाऱ्या वाटाघाटींमध्ये साटम यांनी भाजपासाठी जास्तीत जास्त आणि विजयाची खात्री असलेल्या जागा खेचून आणण्यात यश मिळवले आहे. अमित साटम यांनी आपल्या अभ्यासू आणि तडाखेबंद कार्यशैलीने मुंबई भाजपमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. जागा वाटपाच्या प्रक्रियेत साटम यांनी मांडलेली आकडेवारी आणि मतदारसंघांचा सखोल अभ्यास यामुळे मित्रपक्षांनाही नमते


Prominent Labour Leader Abhijeet Rane Attends Wedding Reception at Mira Road, Extends Best Wishes to Newlyweds
Prominent Labour Leader Abhijeet Rane (Founder & General Secretary- Dhadak Kamgar Union) graced reception of Afroz Anwar Shaikh and Hanfiya Khan and extended warm regards to the newly wedded couple on 26th December, 2025 organised at Jaya Bhoir Marriage Lawn, Mira Road (East), Thane. During the function Anwar Shaikh (Family friend and associated with Dhadak All Film Kamgar Samghtana) felicitated Abhijeet Rane with bouquet and shawl. #AbhijeetRane #DhadakKamgarUnion #LabourLea


गोरेगाव आरे कॉलनीतील बिबट्या दहशतीबाबत कामगार नेते अभिजीत राणेंचा प्रत्यक्ष दौरा
गोरेगाव येथील गणेश नगर, आरे कॉलनी परिसरात बिबट्याच्या वाढत्या सुळसुळाटामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाबाबत नागरिकांच्या वतीने भाजपा, कोकण विकास आघाडी उत्तर पश्चिमच्या सचिव सुषमा कुर्ले यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत आज कामगार नेते अभिजीत राणे यांनी संबंधित जागेचा प्रत्यक्ष दौरा व पाहणी केली. परिसरातील अपुरी प्रकाशव्यवस्था, अंधारामुळे वाढलेला धोका, महिला-मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच बिबट्याच्या हालचालींमुळे निर्माण झालेली दहशत याबाबत अभिजीत रा


विख्यात कामगार नेता अभिजीत राणे यांनी संतमत आश्रमात घेतले संत श्री परम हंस स्वामीजी महाराजांचे दर्शन
विख्यात कामगार नेता श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) ने सन्तमत अनुयायी आश्रम मठ गडवाघाट के समता नगर कांदिवली पूर्व, मुंबई स्थित आश्रम मे संत श्री परम हंस स्वामी जी महाराज का दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया l #AbhijeetRane #LabourLeader #Santmat #ParamHansSwamiJi #Blessings #GadvaghatAshram #SocialService #AR
महाविकास आघाडीवर अमित साटम यांचा बोचरा वार
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ महाविकास आघाडीवर अमित साटम यांचा बोचरा वार ● मुंबईतील भाजपचे आक्रमक नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना धारेवर धरले आहे. राजकारणात सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांनी जनतेला मूर्ख बनवू नये, असे सांगत त्यांनी आघाडीच्या विसंगतीवर बोट ठेवले आहे. शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेचा समाचार घेताना साटम म्हणाले की, ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हण
विरोधकांचा सुपडा साफ होणार;रवींद्र चव्हाणांना ठाम विश्वास
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ विरोधकांचा सुपडा साफ होणार;रवींद्र चव्हाणांना ठाम विश्वास ● भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकांबाबत मोठे विधान केले आहे. राज्यातील सर्व महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महायुतीचाच झेंडा फडकेल आणि सर्व ठिकाणी महायुतीचेच महापौर विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये महायुती म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने उतर
उद्धव ठाकरेंचे जुनेच कथानक; मुख्यमंत्री फडणवीसांचे जळजळीत टीकास्त्र
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ उद्धव ठाकरेंचे जुनेच कथानक; मुख्यमंत्री फडणवीसांचे जळजळीत टीकास्त्र ● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे हे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे केले जाणार असल्याचे एकच जुने कथानक मांडत आहेत, असे फडणवीस म्हणाले. या कथानकात आता काहीतरी बदल करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी ठाकरेंच्या राजकीय भूमिकेची खिल्ली उडवली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आ
bottom of page