top of page

राष्ट्रीय जनता दल (बिहार)चे प्रदेश उपाध्यक्ष बिनोद कुमार श्रीवास्तव यांची अभिजीत राणे यांच्याकडून सदिच्छा भेट

  • dhadakkamgarunion0
  • Feb 18
  • 1 min read

राष्ट्रीय जनता दल (बिहार)चे प्रदेश उपाध्यक्ष व अखिल भारतीय कायस्थ महासभा (बिहार)चे प्रदेशाध्यक्ष बिनोद कुमार श्रीवास्तव यांचे मुंबई दौऱ्यादरम्यान धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत धडक कामगार युनियनचे सल्लागार गणपत कोठारी उपस्थित होते.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page