top of page
Search


Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary is not...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary is not just a commemoration of a great leader, but a reminder of the unfinished journey toward justice and equality. Born into adversity, he rose through intellect, courage, and relentless struggle to become the architect of India’s Constitution and the voice of the oppressed. His vision of democracy was not limited to ballots and institutions, but extended to dignity, fraternity, and social harmony


The old saying “Where there’s Sarshi...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The old saying “Where there’s Sarshi, there’s Parsi” now echoes in the corporate corridors with sharper questions. In the army, Parsi officers’ loyalty to the nation is unquestioned, but in business, priorities can blur—was that the case with TCS? Back in 2005, TCS announced a Center of Excellence in Pakistan, later said to have withdrawn or shifted operations locally. Reports suggest Pakistani employees sought easier entry into India and jo


महाराष्ट्रात अनधिकृत पुतळ्यांच्या उभारणीमुळे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात अनधिकृत पुतळ्यांच्या उभारणीमुळे गावगाड्यातील वर्चस्ववादाची लढाई तीव्र झाली आहे. सोशल मीडियावर वातावरण निर्मिती करून बाळ्या आवारेसारखे लोक मध्यरात्री पुतळे बसवतात, त्यातून दंगल, गुन्हे आणि धमक्या सुरू होतात. पुतळ्यांच्या कारखान्यातून महाग विक्री करून तो स्वतःला समाजसेवक दाखवतो, पण प्रत्यक्षात गावातील फुटीचा फायदा घेतो. चिखला, अंजनगाव, भूम यांसारख्या ठिकाणी पुतळ्यांवरून संघर्ष पेटला आणि समाजांना शिवद्रोही ठरवले गेले. यात वंजारी, दलित, धनगर,


Sharad Pawar’s latest press conference once agai...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Sharad Pawar’s latest press conference once again highlighted his trademark ambiguity. He insisted that demands for uncontested elections are wrong, that Congress has every right to field a candidate in Baramati, and that there is nothing improper in doing so. He even stressed that elections should be fought with the expectation of facing an opponent. Yet Pawar’s history shows a pattern: his words often diverge from his actual political mane


महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस खच्ची झाली, एमआयएम व वंचित मर्यादित ताकदीत आहेत. अशा वेळी रोहित पवार हा तरुण मराठा चेहरा सर्वसमावेशक धोरण अवलंबून जर नीट खेळला तर पुढील चार-पाच वर्षांत देशभर गाजेल असा नेता होऊ शकतो. सुप्रिया सुळेवर त्याने केलेला दणका हा मुद्दाम होता, कारण त्याच्या वाटेत तीच काटा आहे. रोहितने सोशल मिडिया सोडून जमिनीवर संघटना बांधली, सुजात आंबेडकर, एमआयएम, बामसेफ यांची मोट बांधली तर शरद पवारांचा कट्टर भाजप


विशाळगडावर छत्रपतींच्या सहकाऱ्यांच्या...
🖋️ अभिजीत राणे लिहितात विशाळगडावर छत्रपतींच्या सहकाऱ्यांच्या समाध्या उघड्यावर पडलेल्या, मंदिरांसमोर बोकड कापले जाणारे, कचऱ्याचे ढिग दिसणारे हे दृश्य प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत पुरावे आहेत. अफजलखानाची कबर, मलिक रेहानचा दर्गा मात्र दिमाखात झळकत आहेत, पर्यटक खेचत आहेत. मग प्रश्न असा की, आपल्या वीरांच्या स्मृतींना छप्पर नाही, संरक्षण नाही, पण अतिक्रमणांना मूक संमती का? सरकारला वारसा जपण्याची जबाबदारी आहे, पण ती वारंवार अपयशी ठरते. शिवप्रेमींना आवाज उठवला की "आतंकवादी" ठरव


महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे ट्विटरवर नवे वादळ उठले आहे
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे ट्विटरवर नवे वादळ उठले आहे. शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांचा कॉलर पकडल्याचा सनसनाटी दावा केला. या दाव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि ट्विटरवरून दोन्ही गटांमध्ये शब्दयुद्ध पेटले. या आरोप-प्रत्यारोपांनी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून समर्थकांनीही आपापल्या नेत्यांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकशाहीत मतभेद असणे स्वाभाविक आहे,


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Dhruv Rathee, the self-proclaimed champion of free speech, has once again marched into battle armed with his YouTube mic and a halo of "freedom of expression." Last time he dared to poke the mighty Dhurandhar, the public roasted him so thoroughly that he had to turn his comment section into a gated colony—Members Only. This time, learning from past burns, he preemptively locked the gates. But alas, some mischievous souls have become so diabo


उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः किती...
अभिजीत राणे लिहितात उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः किती अकार्यक्षम मुख्यमंत्री होते याची कबुली दिली आहे. विधानपरिषदेतील शेवटच्या दिवशी भाषण करताना त्यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदाची खरी सुरुवात लॉकडाऊनच्या दिवशी झाली असे विधान केले. मात्र त्यांच्या शपथविधीनंतरचे 118 दिवस त्यांनी दुर्लक्षित केले. कोविड काळात महाराष्ट्रात दीड लाखांहून अधिक मृत्यू झाले, तर बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर यामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सरकारला घेरले. सुरू असलेले प्रकल्प स्थगित झाले, फेसबुक लाईव्हवरून लोक


भारत एलपीजीसाठी आयातीवर अवलंबून आहे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात भारत एलपीजीसाठी आयातीवर अवलंबून आहे. युद्ध किंवा जागतिक तणाव निर्माण झाला तर पुरवठा खंडित होणे ही स्वाभाविक बाब आहे. अशा वेळी सामान्य नागरिक पर्याय शोधतो—लाकूड, कोळसा, बायो-ब्रिकेट्स किंवा विजेच्या शेगड्या. खर्च वाढतो, सोय कमी होते, पण उपाशी राहणे हा पर्याय नसतो.सामान्य माणूस परिस्थिती समजतो, थोडा राग व्यक्त करतो, सरकारला दोष देतो, पण शेवटी तडजोड करतो. मात्र विरोधक आणि काही माध्यमे वास्तव न समजता केवळ किळसवाणी टीका करतात. उपाय सुचवण्याऐवजी "below the b


The recent Maharashtra Sahitya Parishad elections delivered...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The recent Maharashtra Sahitya Parishad elections delivered a decisive outcome. The Sahitya Samvardhan Aghadi emerged victorious, with actor-writer Yogesh Soman elected as president. Known for his nationalist-themed plays and roles in films like Uri and Drishyam, Soman’s win marked a setback for the so-called progressive camp, which had strongly contested but ultimately lost. Alongside him, Swati Mahalank became chief executive, Pradeep Nifa


Maharashtra’s current politics seem to revolve around Devendra Fadnavis.
🖋️*From The Desk of Abhijeet Rane* Maharashtra’s current politics seem to revolve around Devendra Fadnavis. For many, attacking the Chief Minister has become a shortcut to social media fame. Yet, Fadnavis rarely responds to trivial criticism, engaging only when the opponent is of his stature. His calm, intellect, and political study make him stand apart in the state’s leadership. In today’s climate, some seek publicity through personal or caste-based attacks, claiming threat


भारतीय क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच टी. दिलीपसरांनी गेल्या काही महिन्यांपासून...
🖋️ अभिजीत राणे लिहितात भारतीय क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच टी. दिलीपसरांनी गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी एक प्रोग्राम सुरु केलाय,त्यात त्यांनी सामन्यात उत्कृष्ट फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूला रोख 10 हजार किंवा 20 हजार रुपयांचे रोख बक्षीस देणे सुरु केलंय.. हे बक्षीस BCCI कडून नसून त्यांच्या स्वतःच्या खिशातून देत आहेत... आता जे खेळाडू करोडो रुपये कमावतात त्यांना 10 किंवा 20 हजार रुपयांची काय किमंत असणार...पण आपल्या गुरु कडून मिळणाऱ्या या बक्षीस रूपात मिळणाऱ्या या अमूल्य बक्षीसा


महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत सातही जागांवर बिनविरोध उमेदवार निवडले गेले.
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत सातही जागांवर बिनविरोध उमेदवार निवडले गेले. भाजपला चार, शिंदे गटाला एक, अजित पवार गटाला एक आणि शरद पवार गटाला एक जागा मिळाली. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिली ती शिवसेनेच्या आक्रमक नेत्या ज्योती वाघमारे यांची उमेदवारी. अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून एका सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडले की, वाघमारे यांना उमेदवारीबाबत पूर्वकल्पना नव्हती; समितीसाठी कागदपत्रे मागवून थेट अर्ज दाखल क


मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा सरकारमधील रस कमी झाल्याचे स्पष्ट दिसते.
🖋️ अभिजीत राणे लिहितात मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा सरकारमधील रस कमी झाल्याचे स्पष्ट दिसते. विधानसभेत त्यांच्या खात्याची उत्तरे इतर मंत्र्यांकडे सोपवली जात आहेत, तर महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीत ते अनुपस्थित असतात. गृहनिर्माण सारखे महत्त्वाचे खाते असूनही शहरांतील धूळ, प्रदूषण, पाणी समस्या याकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी पक्षाची ताकद वाढवली, पण भाजपला आंदोलनांचा फटका बसला. निकालानंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा आग्रह त्यांनी धरला


Europe’s silence on the Iran war is rooted in desperation.
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Europe’s silence on the Iran war is rooted in desperation. After cutting Russian gas in 2022, they relied on Qatar’s LNG. Now, Qatar has halted production, Iran has closed the Strait of Hormuz, and Houthis control Bab al-Mandeb. Putin has threatened to cut remaining flows, leaving Europe without Russian gas, Gulf LNG, or Iranian oil. With every energy source blocked, Europe faces a winter it cannot afford. Already strained by funding Ukraine


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane A major shake‑up has hit the Nationalist Congress Party following the death of senior leader Ajit Pawar on January 28. Three key resignations—earlier rejected by Ajitdada—have now been abruptly accepted without consultation. Manoj Vyavhare (Unorganized Workers), Subhash Malpani (Industry), and Sachin Jadhav (Motor Transport) had stepped down in protest against state president Sunil Tatkare’s style of functioning. Ajit Pawar had kept their re


अजित पवार नावाचा नवीन महापुरुष बनत आहे. भारतातील अनेक सरकारी उपक्रम...
🖋️ अभिजीत राणे लिहितात अजित पवार नावाचा नवीन महापुरुष बनत आहे. भारतातील अनेक सरकारी उपक्रम म्हणजे नेहरू गांधी यांची मालमत्ता बनल्यासारखे आहे. तेच पवार या वादग्रस्त घराण्याने सुरू केले आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्युचे दुःख असले तरीही पवार कुटुंबीय धुतले तांदूळ नव्हते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महापुरुष या शब्दाची चीड यावी इतक्या घाण पद्धतीने अनेक नवीन महापुरुष तयार केले जात आहेत व राजकारणासाठी जनतेवर लादले जात आहेत. काही महापुरुष तर खोटे नरेटिव्ह व खोट्या कथा रचून


टीव्हीवरील चर्चेत टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्या काँग्रेसचे हनुमंत यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते...
🖋️ अभिजीत राणे लिहितात टीव्हीवरील चर्चेत टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्या काँग्रेसचे हनुमंत यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी मारहाण केल्याची घटना चर्चेत आहे. हनुमंत काँग्रेसचा गमछा व्यवस्थित घेत स्टंट करायला गेले, पण त्याच्याच अंगलट आले. नक्षलवाद्यांचा पुळका दाखवणे, शिवाजी महाराजांशी तुलना करणे यावरून वाद निर्माण झाला. सकपाळांना उपाध्या दिल्या जात असताना हनुमंतला शिवीगाळ करणे ही राजकीय असहिष्णुतेची पातळी दाखवते. काँग्रेस भवनात याआधीही हनुमंतला मार खाल्ल्याच्या घ


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरत आहे. आमदार रोहित पवार यांनी दावा केला होता की, विलीनीकरण झाल्यास खासदार अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार होते. कोल्हेंनी स्वतः कबूल केले की, १४ गुप्त बैठकींपैकी ११ बैठकींना ते उपस्थित होते. यावरून चर्चा गंभीर होती हे स्पष्ट होते. मात्र अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाची शक्यता ठामपणे नाकारली आणि प्रक्रियेला ब्रेक लागला. दुसरीकडे, सुनील त
bottom of page