top of page
Search


अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला.
🖋️ अभिजीत राणे लिहितात अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला. नाशिक पोलिस आयुक्त कर्णिक यांनी सांगितलेल्या तपशीलानुसार, FIR नोंदवणे हेच मोठे आव्हान होते. पण मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या थेट मार्गदर्शनामुळे पीडित महिलेला विश्वासात घेऊन तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर अत्यंत गुप्ततेने आखलेल्या सापळ्यातून खरातला अटक करण्यात आली. त्याचे उच्चपदस्थांशी असलेले संबंध, संभाव्य दबाव, पलायन किंवा हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसा


मुंबईत जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा कामगार आघाडीची जोरदार तयारी!
मुंबईत जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा कामगार आघाडीची जोरदार तयारी! === मुंबई : जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या कामगार मेळाव्याच्या तयारीसंदर्भात भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली. या भेटीत येणाऱ्या कामगार मेळाव्याच्या नियोजन, आयोजन आणि मोठ्या प्रमाणावर कामगारांना सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीवर सविस्तर चर्चा


भाजपा मुंबई महासचिवपदी विनोद शेलार नियुक्तीबद्दल कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट
विनोद शेलार यांची भाजपा मुंबई महासचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी विनोद शेलार यांचा त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #Bjpmumbai #vinodshelar #bjp #AR


कामगार नेते अभिजीत राणे यांची आमदार अमित साटम यांना सदिच्छा भेट; शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार
भारतीय जनता पार्टी, मुंबई प्रदेशच्या कामगार आघाडीच्या अध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबई प्रदेश कार्यालयात मुंबई अध्यक्ष आमदार अमित जी साठम यांची भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.. भारतीय जनता पार्टीच्या बळकटीसाठी आणि जनसेवेसंदर्भात यावेळी चर्चा झाली! #BJP #Mumbai #जनसेवा #AmeetSatam #abhijeetrane #AR


भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांचा कामगार नेतेअभिजीत राणे यांच्या हस्ते सत्कार
भाजपा कामगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश चे नवनियुक्त सरचिटणीस सुनील राणे यांची भाजपा प्रदेश कार्यालयात भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. #abhijeetrane #sunilrane #photo #BJP #BJPmaharashtra #maharashtra #mumbai


भाजपा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीबद्दल निरंजन डावखरे यांचा कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते सत्कार
कोकण पदवीधर मतदार संघचे आमदार ऍड. निरंजन डावखरे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत शाल घालून सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #NiranjanDavkhare #mumbai #BJP #BJPmaharashtrapradesh


भाजपा मुंबई उपाध्यक्ष पंकज यादव यांची कामगार नेते अभिजीत राणे यांना भेट; शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार
भाजपा मुंबईकडून कामगार नेते अभिजीत राणे यांना भाजपा कामगार आघाडी च्या मुंबई अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याबद्दल नवनियुक्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष पंकज यादव यांनी आज अभिजीत राणे यांची भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिजीत राणे यांनी ही पंकज यादव यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. #abhijeetrane #AR #photo #kamgarAghadi #bjp #bjpmumbai


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Annamalai’s journey is remarkable. Born in a farmer’s family, he excelled in studies, became a mechanical engineer, and later joined IIM Lucknow. But realizing that corporate success meant little in a society plagued by crime, he chose the IPS. As SP in Udupi, he faced tragic cases with empathy, launched the “Suraksha” app, and initiated scholarships in memory of victims. His transfers often triggered public protests, showing the trust he ea


जळगावच्या पद्मालय जंगलात सापडलेल्या जळालेल्या मृतदेहामागील गूढ अखेर उलगडले.
🖋️ अभिजीत राणे लिहितात जळगावच्या पद्मालय जंगलात सापडलेल्या जळालेल्या मृतदेहामागील गूढ अखेर उलगडले. पोलिसांनी सूक्ष्म तपास करून स्वप्निल ऊर्फ गोलू अशोक पाटील याला अटक केली. मृतदेहावरील नथ आणि नेलपेंट हे महत्त्वाचे पुरावे ठरले. स्वप्निल आणि आकांक्षा ऊर्फ अजय गद्रे यांची ओळख पाणीपुरीच्या गाडीवर झाली होती. प्रेमसंबंध वाढले, पण आकांक्षा तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर स्वप्निल संतापला. आकांक्षाने लग्नासाठी सातत्याने आग्रह धरल्याने त्याने तिचा खून करण्याचा निर्णय घेतला. जंगलात नेऊन क


टीव्हीवरील चर्चेत टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्या काँग्रेसचे हनुमंत यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते...
🖋️ अभिजीत राणे लिहितात टीव्हीवरील चर्चेत टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्या काँग्रेसचे हनुमंत यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी मारहाण केल्याची घटना चर्चेत आहे. हनुमंत काँग्रेसचा गमछा व्यवस्थित घेत स्टंट करायला गेले, पण त्याच्याच अंगलट आले. नक्षलवाद्यांचा पुळका दाखवणे, शिवाजी महाराजांशी तुलना करणे यावरून वाद निर्माण झाला. सकपाळांना उपाध्या दिल्या जात असताना हनुमंतला शिवीगाळ करणे ही राजकीय असहिष्णुतेची पातळी दाखवते. काँग्रेस भवनात याआधीही हनुमंतला मार खाल्ल्याच्या घ


भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आरे कार्यालय येथे उत्स्फूर्त प्रतिसाद!
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ धडक कामगार युनियन महासंघ कार्यालय,ऑफिस ऑफ फायर ब्रिगेड, संकर्ण स्टुडिओ जवळ,आरे मिल्क कॉलनी, युनिट नं.2,महाराष्ट्र कृषि उद्योग भवन समोर,गोरेगाव (प), मुंबई – 400065 आजचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जोशात पार पडला. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधानांच्या प्रेरणादायी विचारांना सामोरे गेले. देशहित, विकास आणि सशक्त भारताच्या संकल्पनेला नवचैतन्य देणारा हा क्षण सर्वांसा


भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा गोरेगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद!
🌸भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा गोरेगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद! 🌸 धडक कामगार युनियन विभागीय कार्यालय, शॉप नं. २, हारमनी मॉल, तळ मजला, गोरेगाव लिंक रोड, भगतसिंग नगर नं. 1, गोरेगाव (प.) 400104. आजचा कार्यक्रम धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव,भाजपा चे मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात आणि जोशात पार पडला. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरत आहे. आमदार रोहित पवार यांनी दावा केला होता की, विलीनीकरण झाल्यास खासदार अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार होते. कोल्हेंनी स्वतः कबूल केले की, १४ गुप्त बैठकींपैकी ११ बैठकींना ते उपस्थित होते. यावरून चर्चा गंभीर होती हे स्पष्ट होते. मात्र अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाची शक्यता ठामपणे नाकारली आणि प्रक्रियेला ब्रेक लागला. दुसरीकडे, सुनील त


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane India’s agricultural narrative has often been distorted by selective memory. Past regimes sold wheat at ₹22 per kilo through ration while exporting it at barely half the price. They imported low-quality onions from Pakistan and Iran, only to dump them in pits after public outrage. Meanwhile, traders hoarded onions at ₹160 for a 40‑kg sack, later selling them at ₹40–₹60 per kilo during shortages. These practices thrived under Congress and UPA


बंगालमध्ये बदलाची चाहूल
🖋️ अभिजीत राणे लिहितात बंगालमध्ये बदलाची चाहूल पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससमोर कठीण आव्हान उभे आहे. पंधरा वर्षांची सत्ता, ॲन्टी-इनकम्बेंसी, आणि मुस्लिम मतदारांमध्ये AIMIM, काँग्रेस व डाव्यांची घुसखोरी यामुळे मोमताबॅनर्जींचा पारंपरिक मतबँक ढासळत आहे. भाजपने २ वरून ७७ जागांपर्यंत झेप घेतली आणि आता मतप्रतिशत वाढवून १४५ जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता राजकीय पंडित मांडत आहेत. CAAमुळे शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळाले, तर SIRच्या कारवाईमुळे बोगस मतदानावर लगाम बसला आहे. या प


भाजपा महायुतीच्या उमेदवार सौ. रितूताई तावडे मुंबईच्या महापौर पदी विराजमान त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
भाजपा महायुतीच्या उमेदवार सौ. रितूताई तावडे मुंबईच्या महापौर पदी विराजमान त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन -अभिजीत राणे संस्थापक, महासचिव - धडक कामगार युनियन मुंबई उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी #RituTawde #MumbaiMayor #BJP #Mahayuti #AbhijeetRane #Congratulations


सर्वसाधारण प्रवर्गाविषयी गैरसमज
🖋️ अभिजीत राणे लिहितात सर्वसाधारण प्रवर्गाविषयी गैरसमज भारतात सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे फक्त आरक्षण नसलेल्यांसाठी खुला वर्ग नाही. हा वर्ग मेरीटवर जागा मिळवणाऱ्या प्रत्येकासाठी खुला असतो. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने आरक्षण मर्यादा ५०% पेक्षा जास्त जाऊ दिलेली नाही. यामुळे मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळते आणि मेरीट बेस्ड प्रणालीही टिकून राहते. १०% EWS आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गातीलच आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी राखीव आहे, तेही मुख्यतः शैक्षणिक क्षेत्रापुरते. उरलेल्या ४०% जा


सर्वसाधारण प्रवर्गाविषयी गैरसमज
🖋️ अभिजीत राणे लिहितात सर्वसाधारण प्रवर्गाविषयी गैरसमज भारतात सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे फक्त आरक्षण नसलेल्यांसाठी खुला वर्ग नाही. हा वर्ग मेरीटवर जागा मिळवणाऱ्या प्रत्येकासाठी खुला असतो. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने आरक्षण मर्यादा ५०% पेक्षा जास्त जाऊ दिलेली नाही. यामुळे मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळते आणि मेरीट बेस्ड प्रणालीही टिकून राहते. १०% EWS आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गातीलच आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी राखीव आहे, तेही मुख्यतः शैक्षणिक क्षेत्रापुरते. उरलेल्या ४०% जा


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Chief Justice of India has been on a roll in the last few weeks: On Trade Union - Trade Unionism Has Stalled Industrial Growth. How many industrial units in the country have been closed thanks to trade unions? On WhatsApp Policy - Follow India’s Constitution or Leave the country. On UGC Regulations - If we don’t intervene, it will have a dangerous impact, divide society, and have grave consequences. On Rohingya - Should Intruders Be Giv


भाजपा मुंबईचे माजी अध्यक्ष व माजी आमदार राज पुरोहित यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची श्रद्धांजली
भाजपा मुंबईचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार राज पुरोहित जी यांच्या श्रद्धांजली सभेस भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. #Rajpurohit #bjp #abhijeetrane
bottom of page