top of page
Search


नितिन गडकरी कितीही छाती ठोकून सांगत असले की माझे अधिकारी उत्कृष्ट काम करतात...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नितिन गडकरी कितीही छाती ठोकून सांगत असले की माझे अधिकारी उत्कृष्ट काम करतात , परंतु त्यांच्या कामाचे बिंग एका पावसाळ्यात उघड पडते आहे. निपाणीजवळ (कर्नाटक) पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (NH-48) बांधकामाधीन असलेला १२ मीटरचा आरई (RE) भिंतीचा भाग कोसळल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये प्रकल्प संचालक, पूल अभियंता आणि निवासी अभियंता यांचा समावेश असून कंत्राटदार व संबंधित अभियंत्याला कारणे दाखवा नोट


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल, एलएनजी (LNG) आणि हायड्रोजनचा आक्रमक प्रचार करत आहेत; मात्र वरकरणी 'ऊर्जा आत्मनिर्भरता' आणि 'शेतकरी कल्याणाचे' वाटणारे हे धोरण आता कौटुंबिक व्यावसायिक गणितांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सार्वजनिक नोंदींनुसार, गडकरींच्या पुत्रांच्या कंपन्या (उदा. मानस ग्रुप, सियान ॲग्रो) इथेनॉल निर्मिती आणि इंधन पंपांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत, तसेच आयुर्वेदिक क्षेत्रातील


In 2014, BJP leaders like Laxmikant Vajpayee and Yogi Adityanath...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* In 2014, BJP leaders like Laxmikant Vajpayee and Yogi Adityanath defied restrictions to hold meetings, symbolizing grassroots connection. Yet, after the 2017 victory, Vajpayee was sidelined while Dinesh Sharma was elevated as deputy CM, projected as close to Modi. The logic is clear: strong Brahmin leaders with direct public ties are often displaced, while compliant figures are rewarded. Today, Narottam Mishra faces similar treatment. BJP’


नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे – निकृष्ट दर्जाचं काम आणि पाण्याचा अयोग्य निचरा. रॅम्पसाठी वापरल्या जाणाऱ्या MSE/RE वॉल रचनेत पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी ‘वीप होल्स’ आणि फिल्टर मीडिया असणं गरजेचं असतं. पण या पुलात नाही तर एकंदरच सगळ्याच सरकारी प्रकल्पांमध्ये हे नीट बसवलं जात नाही किंवा ते बांधकामादरम्यान ब्लॉक होतं. परिणामी पाणी भिंतीवर अतिरिक्त दाब निर्माण करते आणि मग भिंत कोसळते. शिवाय, योग्य मुरमाऐवजी चिकणमाती वापरली जात


IT उद्योगाच्या मोहात Mechanical, Civil, Electronics, Electrical सारखे अभियंतेही IT मध्ये वळले...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* IT उद्योगाच्या मोहात Mechanical, Civil, Electronics, Electrical सारखे अभियंतेही IT मध्ये वळले आणि त्याचा दुष्परिणाम पायाभूत सुविधांवर दिसू लागला. वातानुकुलित खोलीत बसून प्रेझेंटेशन तयार करणे सोपे असले तरी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांची कमतरता तीव्र होत आहे. पालक मुलांना IT मध्ये ढकलतात, पण त्यामुळे समाजाने नैतिक अधिकार गमावला आहे. IIT पेक्षा ITI करणाऱ्यांचे महत्व वाढत आहे कारण देशाला प्रत्यक्ष काम करणारे हात हवे आहेत. Rat r


Over the years, the public haswitnessed countless political ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Over the years, the public has witnessed countless political "masterstrokes" from Devendra Fadnavis. From leaving Mumbai entirely to the Thackerays despite equal strength, to the failed early-morning oath ceremony with Ajit Pawar, and later engineering splits in both the Shiv Sena and the NCP to grab power. However, the harsh reality remains: these clever ploys only flooded the BJP with opportunistic clutter, deeply hurting the party's loy


मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर टीका करणे लोकशाहीत गैर नाही; पूर्वी भाजपही असेच आरोप करत असे. देवेंद्र फडणवीस स्वतःवरील टीका म्हणजे 'राज्याची बदनामी' असा कांगावा करत आहेत, जो अत्यंत बाष्कळ व हास्यास्पद आहे. महाराष्ट्र हा कोणत्याही नेत्यापेक्षा मोठा असून, त्याच्या विकासात सर्वच पक्षांचे मोठे योगदान आहे. वास्तविक, गुजराती लोकांमुळे मुंबईचा विकास झाला किंवा हिंदी सक्तीचे प्रयत्न, अशी विध


नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पुकारलेले ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पुकारलेले आंदोलन सध्या देशभरात चर्चेत आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांच्यासारख्या दिग्गजांची साथ मिळवून हे आंदोलन वेग घेत असतानाच, दीपके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले आहे. अण्णांना आंदोलनात सामील करणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी ६०-७० पार केलेल्या ज्येष्ठांनी चळवळींमधून निवृत्त होऊन आश्रमा


बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला. सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलांच्या वयात ५ वर्षांचे अंतर ठेवायला सांगते, पण आमीरने हा नियम आपल्या बायकांच्या वयासाठी वापरलेला दिसतोय. पहिली रीना, तिच्यापेक्षा ५ वर्ष लहान किरण आणि आता किरणपेक्षा ५ वर्ष लहान गौरी! आमीरच्या या 'रिटायरमेंट प्लॅनिंग'चे कौतुक करावे तितके थोडेच आहे.सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे, घटस्फोटानंतरही आमीरचे जुन्या बायकां


The Ayodhya Bar Association’s decision to bar its lawyers from representing...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The Ayodhya Bar Association’s decision to bar its lawyers from representing the accused in the Ram Temple donation theft case—under threat of a ₹5 lakh fine—highlights the intense emotional volatility surrounding the issue. For millions, the temple represents decades of struggle and sacred devotion; hence, any betrayal of that trust provokes immense public outrage and a demand for swift accountability. However, this boycott triggers a crit


A chief engineer drawing over ₹1 lakh monthly salary was caught with assets worth more...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* A chief engineer drawing over ₹1 lakh monthly salary was caught with assets worth more than ₹100 crore. His empire included 20 acres of land, 5 kg of gold, 7 luxury flats, a triplex villa, another lavish house, and even 60 bottles of foreign liquor. Yet, roads and bridges under his watch collapsed in the first rains. Why? Because public funds meant for asphalt and concrete were diverted to marble floors and golden lockers. Citizens suffer


Commercial Office REIT Leasable Area to Rise...
DAİLY MUMBAI MITRA Commercial Office REIT Leasable Area to Rise 25-30% by FY28 REIT ACALUSSTATE MENT TRUST Commercial office REITs are expected to add 40-45 ft supported by acquisitions, strong occupancy, rental growth, and stable leverage Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA Regulated Yet Risky: The Homebuyer's Dilemma Despite RERA improving transparency, homebuyers continue facing project delays, quality issues and lengthy legal battles, leaving many familie


भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे – सोर्स कोडशिवाय कोणतेही परदेशी शस्त्र स्वीकारले जाणार नाही. राफेलची ताकद मान्य असली तरी ‘बंद पेटी’सारखे शस्त्र भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारे ठरते. आता भारत केवळ खरेदीदार नव्हे तर मालक बनण्याच्या भूमिकेत आहे. रशियाची एसयू-57 ही पाचव्या पिढीची स्टील्थ फायटर जेट्स भारतासाठी नवी संधी ठरू शकते. रडारच्या आवाक्याबाहेर राहणारी ही अदृश्य शक्ती शत्रूला गोंधळात टाकते. रशियाने तंत्रज्ञान सामायिक करण्यात दाखवलेले


Political cowardice versus courageous leadership...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Political cowardice versus courageous leadership was starkly visible yesterday. Congress spokesperson Pawan Khera, known for fiery TV attacks, faltered when the Supreme Court denied relief—playing the victim card with “Am I a terrorist?” instead of facing the law. Contrast this with Amit Shah during UPA’s vendetta: he neither hid nor begged for sympathy, but openly addressed the press and walked into jail with resolve. That is conviction. Kh


Netherlands Builds Floating Data Centres to Reduce Energy Use
*DAILY MUMBAI MITRA* Netherlands Builds Floating Data Centres to Reduce Energy Use, Costs Floating data centres in the Netherlands use canal water cooling to cut energy use, lower emissions, and solve urban land constraints amid rising digital demand. Buying A Home? Here's What Inflates the Final Property Cost Stamp duty and registration charges significantly raise property costs in India, with certain states imposing higher levies that materially impact homebuyer budgets and


अंजनगाव सुर्जी मधील वादाचे स्वरूप पाहून मन खिन्न होते.
🖋️ अभिजीत राणे लिहितात अंजनगाव सुर्जी मधील वादाचे स्वरूप पाहून मन खिन्न होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य आहेत. धनगर आणि मराठा समाजाने इतिहासात एकत्रितपणे धर्मरक्षणाचा लढा दिला आहे. महाराजांनी मंदिरे वाचवली, संभाजी महाराजांनी त्यांचे रक्षण केले, तर अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार करून काशीविश्वेश्वराला मुक्त केले. अशा धर्मपालकांचा सन्मान करताना जातीद्वेषाला स्थान देणे ही महाराजांच्या विचारधारेचा अपमान आहे. स्थानिकांनी प्रशासनाच्


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात पक्षांतराचे राजकारण आणि निष्ठावंतांची उपेक्षा भारतीय राजकारणात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सत्ता आणि पद मिळवण्यासाठी अनेक नेते वेगवेगळ्या पक्षांत फिरत राहतात. यामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भाजपाची प्रतिमा धोक्यात येत आहे. वाराणसीतील शालिनी यादव प्रकरण हेच दाखवते की, काही प्रतिष्ठित नेते सत्तेच्या आडून काळे धंदे चालवतात. पोलिसांनी केलेल्या धाडीत देहविक्रयाचा पर्दाफाश झाल्याने समाज हादरला आहे. ही नेताईनजी आधी का


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: Devotion on Fast Track: 367 Extra Trains for Ganeshotsav! In a landmark decision blending faith with...


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: The Vice Presidential election is shaping into a high-stakes contest between two prominent figures:...


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: The opposition’s latest attack on the Election Commission over alleged electoral malpractices once...
bottom of page