top of page
Search


दीपावलीच्या मंगलप्रसंगी कामगार नेते अभिजीत राणे यांची आर. जे. ग्रुपचे संचालक राकेश जैन यांच्याशी स्नेहभेट
दीपावलीच्या मंगलप्रसंगी कामगार नेते अभिजीत राणे यांनी पितातुल्य असे व कायमच पाठीशी उभे राहणारे आर जे ग्रुप चे संचालक राकेश जैन यांची भेट घेतली व आशीर्वाद घेतले. प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने आनंद, सुरक्षितता आणि आशेचा किरण पोहोचावा अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केले. #AbhijeetRane #DhadakKamgarUnion #DiwaliMeet #Empowerment


PVR INOX Executive Arun Bhatia meets Labour Leader Abhijeet Rane on the occasion of Diwali
On the occasion of Diwali, Arun Bhatia, Executive Vice President – People Operations & Experience and Corporate Affairs, PVR INOX Limited, visited Dhadak kamgar Union, Founder General Secretary Labour Leader Abhijeet Rane at his office. Both exchanged greetings, gifts, and discussed important matters concerning PVR INOX employees. #AbhijeetRane #ArunBhatia #PVRINOX #DiwaliCelebration


कामगार नेते अभिजीत राणे यांची भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांच्यासोबत दिवाळी भेट
दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर मनांमधील अंधार दूर करण्याचा उत्सव आहे. या शुभप्रसंगी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांची स्नेहभेट घेतली. समाजकारण, कामगार कल्याण आणि मानवतेच्या मूल्यांवर झालेला संवाद हा खऱ्या अर्थाने “प्रकाशाचा दीप” ठरला. #AbhijeetRane #krupashankarsingh #DhadakKamgarUnion #Diwali2025 #SocialLeadership


✨ उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दिवाळीपूर्व भेट ✨
उत्तर पश्चिम लोकसभाचे खासदार रवींद्र वायकर व त्यांच्या सौ. मनीषा वायकर यांची दिवाळीच्या पूर्व संध्येला मातोश्री स्पोर्ट्स क्लब येथे भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे लहान बंधू अमोल राणे व अमित सावंत उपस्थित होते. #abhijeetrane #AR #photo #दीपावली #2025 #ravindrawaikar #MP #mumbai #DKU #Dhadak


🎬 भोजपुरी चित्रपट “मांग हमार सेनूर तोहर”चा भव्य शुभारंभ सोहळा!
🎬 भोजपुरी चित्रपट “मांग हमार सेनूर तोहर”चा भव्य शुभारंभ सोहळा! कामगार नेते अभिजीत राणे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती — चित्रपटाला दिल्या शुभेच्छा ✨ रायसिंग ट्री इंटरटेनमेंट व कोमल प्रॉडक्शन च्या!"मांग हमार सेनूर तोहर"या नव्या भोजपुरी चित्रपटाच्या शुभारंभ कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली व येणाऱ्या चित्रपटास शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक कमलेश यादव तसेच झूल्लर यादव उपस्थित होते. #abhijeetrane
भाषणाने पोट नाही भरत; मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ भाषणाने पोट नाही भरत; मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा ● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटावर कडक शब्दांत टीका केली आहे. ‘तुमच्या भाषणाने कुणाचे पोट भरत नाही,’ असे स्पष्टपणे सांगत त्यांनी केवळ टीका आणि घोषणाबाजी करण्याऐवजी विकासकामे करण्यावर भर दिला. फडणवीस यांनी ठाकरे गटाला उद्देशून म्हटले की, केवळ भाषणे ठोकायची आणि निघून जायचे, इतकेच विरोधकांना जमते. त्यांच्या काळात संपूर्ण मुं


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रेरणेतून आयोजित शिबिरात अभिजीत राणे यांची उपस्थिती
राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत असलेले "राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर" आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभाग कार्यालय, गोरेगाव येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यावेळी उपस्थिती लावली. स्थानिक भागातील रोहिंग्या व बांग्लादेशी फेरीवाले, अवैध लॉज व्यवसाय, वाहतूक कोंडी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन अशा २०० हून अधिक तक्रारींवर
राजकारणातील युत्या-आघाड्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सणसणीत टोला
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ राजकारणातील युत्या-आघाड्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सणसणीत टोला ● महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या विविध पक्षांच्या युती-आघाडीच्या चर्चा आणि राजकीय हालचालींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट आणि सडेतोड भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी 'कोण कोणाबरोबर गेलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही,' असे वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. राज्यातील राजकारण कोणत्या दिश
आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे थेट प्रत्युत्तर
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे थेट प्रत्युत्तर ● कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यांवर सरकारी जागांमध्ये बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी खरगे यांच्या मागणीला केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशभक्त आणि सांस्कृतिक संघटन आहे, असे ठ


‘उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही’;मुख्यमंत्री फडणवीसांची मिश्किल टिप्पणी
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ ‘उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही’;मुख्यमंत्री फडणवीसांची मिश्किल टिप्पणी ● उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या हंबरडा मोर्चाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, 'मोर्चा काढणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे.' तसेच, शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरत आहेत, याचा अर्थ शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणार यावर त्यांचा विश्वास आहे. मदत मिळाली नाही तर रस्त्यावर उतरणार असतील तर


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Meta has suspended the Facebook page of Akhilesh Yadav, former Uttar Pradesh Chief Minister and Samajwadi Party chief, citing policy violations. Meta stated that the suspension followed the sharing of content from Yadav’s account that allegedly contained violent and sexually explicit material. The company emphasized that the action was taken independently, without any governmental pressure, and strictly in accordance with its community stand


भाजपाची महापालिका निवडणूक तयारी 'फास्ट ट्रॅक'वर; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सूत्रे हाती
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ भाजपाची महापालिका निवडणूक तयारी 'फास्ट ट्रॅक'वर; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सूत्रे हाती ● राज्यातील बहुप्रतिक्षित महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः संपूर्ण रणनीतीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. मुंबईतील 'विजय संकल्प' मेळाव्यात त्यांनी महायुतीचाच महापौर होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केल्यानंतर, आता त्यांनी विविध विभागांमधील पक्षीय स्थितीचा आणि तयारीचा


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात मुंबईच्या वाहतूक इतिहासात १० ऑक्टोबर २०२५ हा दिवस मैलाचा दगड ठरला—कफ परेड ते आरे या संपूर्ण मार्गावर मेट्रो-३...


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane 25 Years at the Helm!!! From the oath in Gandhinagar in 2001 to the corridors of Delhi, Narendra...


महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी जर्मन कंपन्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमंत्रण
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी जर्मन कंपन्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमंत्रण ● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर्मनीतील उद्योजकांना आणि कंपन्यांना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी खास आमंत्रण दिले आहे. जागतिक परिषदेमध्ये आभासी माध्यमातून सहभागी होत त्यांनी भारत आणि जर्मनीचे संबंध अधिक दृढ करण्यावर तसेच महाराष्ट्राच्या दमदार आर्थिक प्रगतीवर सविस्तर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
‘दै. वृत्त दिनांक’चे संपादक अमित जोशी यांनी दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या जगदंबेचे...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवलीच्या मुख्य वन संरक्षक व संचालक अनिता पाटील यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
कांदिवली पुर्व विधानसभेचे आमदार व भारतीय जनता पार्टी मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रविंद्र वायकर यांनी ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
वर्सोवा विधानसभेच्या माजी आमदार भारती लव्हेकर यांनी धडक कामगार युनियन’चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान...
bottom of page



