top of page

लोकसभेतील खासदार रवींद्र वायकर यांच्याशी कामगार प्रश्नांवर कामगार नेते अभिजीत राणे यांची चर्चा

dhadakkamgarunion0
May 29
1 min read

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांची लोकसभा क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत उद्योपती राकेश जैन उपस्थित होते.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page