top of page


वृक्षसंवर्धन आणि रस्ते कामांतील पारदर्शकतेसाठी अभिजीत राणेंची महापौरांशी चर्चा
मुंबईतील पर्यावरण संरक्षण आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांतील अनियमितता या महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. वृक्षतोड व वृक्ष पुनर्रोपणाच्या परवानग्यांमध्ये वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या वृक्षलागवडीच्या अटींचे पालन न करणाऱ्यांवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या कलम २१ अंतर्गत कठोर कारवाई करण्याऐ


सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांतील त्रुटींवर अभिजीत राणेंची महत्त्वपूर्ण भेट
मुंबईतील पर्यावरण संरक्षण आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांतील अनियमितता या महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा ज्येष्ठ नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपा कोकण आघाडी मुंबईचे अध्यक्ष सुहास आडिवलेकर यांच्या समवेत मुंबई महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी पश्चिम उपनगर विभाग-४ मधील निविदा क्रमांक W-414 अंतर्गत मे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडमार्फत सुरू असल


विजयदादा गायकवाड यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन
गणपती बाप्पा मोरया! मराठा समाजाचे नेते विजयदादा गायकवाड व सौ. गायकवाड (काकी) यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सुपुत्रासोबत आपुलकीच्या गप्पा मारत स्नेहपूर्ण संवाद साधला. गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गणपतीदर्शन #विजयदादागायकवाड #मराठासमाज #स्नेहभेट #अभिजीतराणे


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिजीत राणे यांची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई सखल मराठा मोर्चा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर दूरदृष्टी असलेले लोककल्याणकारी राजे होते. स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमान या मूल्य


गोरेगावस्थित “वास्ट मीडिया” कार्यालयात वास्ट मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत राणे यांची सनी हिंदुस्थानी यांनी सदिच्छा भेट घेतली.
आज गोरेगावस्थित “वास्ट मीडिया ” कार्यालयात वास्ट मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत राणे यांची प्रसिद्ध गायक सनी हिंदुस्थानी यांनी सदिच्छा भेट घेतली. Indian Idol मधून घराघरात पोहोचलेले, दमदार आवाज व लोकसंगीताची छाप जपणारे सनी हिंदुस्थानी यांच्या समवेत यावेळी वास्ट मिडीया च्या माध्यमातून येणाऱ्या दोन नव्या गाण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. संगीत, संस्कृती आणि कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक संवादातून नवे उपक्रम आकार घेत आहेत. #सनीहिंदुस्थानी #अभिजीतराणे #vastmedia


नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांना सदिच्छा भेट 🤝
"नंदुरबार आमदार आमशा पाडवी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांना भेट कामगार हितासाठी महत्त्वपूर्ण चर्चा! विख्यात कामगार नेते अभिजीत राणे संस्थापक महासचिव धडक कामगार युनियन यांच्या आरे कार्यालयात नंदुरबार चे आमदार आमशा पाडवी यांनी भेट देवून चर्चा केली व त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धडक कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. #अभिजीतराणे #आमशापाडवी #नंदुरबारआमदार #धडककामगारयुनियन
bottom of page