नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांना सदिच्छा भेट 🤝
- dhadakkamgarunion0
- 7 minutes ago
- 1 min read
"नंदुरबार आमदार आमशा पाडवी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांना भेट
कामगार हितासाठी महत्त्वपूर्ण चर्चा!
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे
संस्थापक महासचिव धडक कामगार युनियन यांच्या आरे कार्यालयात नंदुरबार चे आमदार आमशा पाडवी यांनी भेट देवून चर्चा केली व त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धडक कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
#अभिजीतराणे #आमशापाडवी #नंदुरबारआमदार #धडककामगारयुनियन



















Comments