top of page
Search


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिजीत राणे यांची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई सखल मराठा मोर्चा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर दूरदृष्टी असलेले लोककल्याणकारी राजे होते. स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमान या मूल्य


नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांना सदिच्छा भेट 🤝
"नंदुरबार आमदार आमशा पाडवी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांना भेट कामगार हितासाठी महत्त्वपूर्ण चर्चा! विख्यात कामगार नेते अभिजीत राणे संस्थापक महासचिव धडक कामगार युनियन यांच्या आरे कार्यालयात नंदुरबार चे आमदार आमशा पाडवी यांनी भेट देवून चर्चा केली व त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धडक कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. #अभिजीतराणे #आमशापाडवी #नंदुरबारआमदार #धडककामगारयुनियन
bottom of page