top of page

गोरेगावस्थित “वास्ट मीडिया” कार्यालयात वास्ट मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत राणे यांची सनी हिंदुस्थानी यांनी सदिच्छा भेट घेतली.

  • dhadakkamgarunion0
  • Feb 19
  • 1 min read

आज गोरेगावस्थित “वास्ट मीडिया ” कार्यालयात वास्ट मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत राणे यांची प्रसिद्ध गायक सनी हिंदुस्थानी यांनी सदिच्छा भेट घेतली.

Indian Idol मधून घराघरात पोहोचलेले, दमदार आवाज व लोकसंगीताची छाप जपणारे सनी हिंदुस्थानी यांच्या समवेत यावेळी वास्ट मिडीया च्या माध्यमातून येणाऱ्या दोन नव्या गाण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. संगीत, संस्कृती आणि कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक संवादातून नवे उपक्रम आकार घेत आहेत.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page