top of page

विजयदादा गायकवाड यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन

dhadakkamgarunion0
Sep 20
1 min read

गणपती बाप्पा मोरया!

मराठा समाजाचे नेते विजयदादा गायकवाड व सौ. गायकवाड (काकी) यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सुपुत्रासोबत आपुलकीच्या गप्पा मारत स्नेहपूर्ण संवाद साधला. गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page