top of page
Search


बुद्ध विचारांचा जागतिक संदेश; ठाण्यात भव्य आंतरराष्ट्रीय धम्म परिषद,कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती लावली.
ठाणे, गडकरी रंगायतन येथे सम्राट अशोक जयंतीचे औचित्य साधून आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेस धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव व भाजपा कामगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशन कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवात “नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय” या मंत्रोच्चारांनी झाली. भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना यावेळी अभिव


मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा सरकारमधील रस कमी झाल्याचे स्पष्ट दिसते.
🖋️ अभिजीत राणे लिहितात मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा सरकारमधील रस कमी झाल्याचे स्पष्ट दिसते. विधानसभेत त्यांच्या खात्याची उत्तरे इतर मंत्र्यांकडे सोपवली जात आहेत, तर महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीत ते अनुपस्थित असतात. गृहनिर्माण सारखे महत्त्वाचे खाते असूनही शहरांतील धूळ, प्रदूषण, पाणी समस्या याकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी पक्षाची ताकद वाढवली, पण भाजपला आंदोलनांचा फटका बसला. निकालानंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा आग्रह त्यांनी धरला


अजित पवार नावाचा नवीन महापुरुष बनत आहे. भारतातील अनेक सरकारी उपक्रम...
🖋️ अभिजीत राणे लिहितात अजित पवार नावाचा नवीन महापुरुष बनत आहे. भारतातील अनेक सरकारी उपक्रम म्हणजे नेहरू गांधी यांची मालमत्ता बनल्यासारखे आहे. तेच पवार या वादग्रस्त घराण्याने सुरू केले आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्युचे दुःख असले तरीही पवार कुटुंबीय धुतले तांदूळ नव्हते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महापुरुष या शब्दाची चीड यावी इतक्या घाण पद्धतीने अनेक नवीन महापुरुष तयार केले जात आहेत व राजकारणासाठी जनतेवर लादले जात आहेत. काही महापुरुष तर खोटे नरेटिव्ह व खोट्या कथा रचून


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात शरद पवार स्वतः साठीत असताना एका निवडणूक पूर्व जनसभेत स्वतःपेक्षा फक्त ५ वर्षांनी मोठ्या असलेल्या विरोधी उमेदवाराबद्दल म्हणाला होते की बैल म्हातारा झाल्यावर त्याला कसाईखाना दाखवला जातो. आज सुप्रिया सुळे आणि आव्हाड महाविकास आघाडीच्या नेत्यांना गळ घालत आहेत की पवारांना खासदार करा. खरंच काय गरज आहे पुन्हा एकदा खासदार होण्याची? मदत घेतल्याशिवाय चालता येत नाही,काय बोलतात ते बहुतेक लोक समजू शकत नाहीत,तरीही पुन्हा एकदा खासदारकी घेऊन काय करणार आहेत?त्यांच्या सम


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Silence and Its Consequences India’s education and reservation debates are shifting quietly through UGC regulations, committee recommendations, and compliance mandates. These changes intensify competition, raise cut‑offs, and compress merit, leaving general category families anxious about shrinking opportunities. With job scarcity, reforms like Agnipath, and expanding reservation frameworks, the pressure grows heavier. Yet many Savarna influ


संयमाचा बांध आणि सुन्नता
🖋️ अभिजीत राणे लिहितात संयमाचा बांध आणि सुन्नता पुरुषांना उघडपणे रडण्याची मुभा नसलेल्या आपल्या समाजात, जबाबदारीचे ओझे वाहणाऱ्या नेत्यांची हतबलता काळजाला भिडणारी असते. अजितदादांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांचा सुन्न चेहरा आणि झुकलेले खांदे बरंच काही सांगून गेले. राजकीय गणितांपलीकडचे एक निखळ मैत्र आणि प्रशासकीय कामातला 'उजवा हात' गमावल्याचे दुःख त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट जाणवत होते. एकनाथ शिंदे यांनी तर स्वतःच्या आयुष्यात असा आघात सोसला आहे, त्यामुळे या दुःखाची झळ त्यांन


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात दावोस करारांचा महाराष्ट्राचा विजय काल दावोस WEF मध्ये महाराष्ट्र सरकारने एका दिवसात तब्बल 19 MoU वर सही केली. भारतासह जपान, अमेरिका, युरोप आणि मध्यपूर्वेतील कंपन्यांचा सहभाग असलेल्या या करारांत रिअल इस्टेट, डेटा सेंटर्स, स्टील, ग्रीन एनर्जी, लॉजिस्टिक्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. एकूण ₹14.5 लाख कोटींची गुंतवणूक जाहीर झाली असून 16 ते 18 लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. याआधी फडणवीस सरकारने केलेल्या MoU पैकी 7


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गंगाधर फडणवीस – विचारांचा दीपस्तंभ गंगाधर फडणवीस हे व्यक्तिमत्त्व कधीच झगमगाटात राहिले नाही. प्रसिद्धीची हाव किंवा पदाची अपेक्षा नसताना त्यांनी विचारधारेसाठी अवघड मार्ग स्वीकारला. 1975 च्या आणीबाणीच्या काळात भीतीचे वातावरण असताना त्यांनी भूमिगत संपर्क, कार्यकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, संदेश पोहोचवणे अशी कामे अंगावर घेतली. त्यासाठी त्यांना 19 महिने तुरुंगवास भोगावा लागला, इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील महिलांनाही तुरुंगवास झाला. आर्थिक परि


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Mumbai at the Crossroads of Power Mumbai is not just India’s municipal hub—it is the nation’s economic and symbolic capital. With over ₹5–6 lakh crore worth of infrastructure projects underway, the city drives GDP growth, investment, and employment across Maharashtra. Yet geopolitics looms large. Just as London and New York saw leaders aligned with global Islamic narratives, similar forces eye Mumbai’s governance. If its administration and u


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात उसने अवसान, निश्चित पराभव मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे उसणं अवसान आणि भावनिक विधानं हे त्यांच्या दारुण पराभवाची पूर्वसूचना वाटते. "लाव रे तो व्हिडिओ" म्हणणं, मॅच फिक्सिंगचा आरोप, आणि मराठी मतदारांवर दोष टाकणं — हे सर्व पराभवाची मानसिक तयारी आहे. उद्धव ठाकरे ठेवी कमी झाल्याची तक्रार करतात, पण कालपर्यंत सत्ता त्यांच्या हातीच होती. राज्य आणि केंद्र शासनाने दिलेल्या निधीतून मुंबईत गेल्या काही वर्षांत जो विकास झाला, तो मुंबईकरांन


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Mumbai’s Mandate in Flux The 2026 BMC election survey reveals a city at crossroads. Once a Shiv Sena bastion, Mumbai now faces a fractured verdict, with BJP gaining ground but unable to secure a clear majority. The Sena’s split between Uddhav and Shinde camps has diluted its traditional hold, leaving voters torn between legacy and new alignments. This uncertainty underscores Mumbai’s shifting political mood—citizens demand accountability on


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Zelensky’s Sharp Rebuke to India Ukrainian President Volodymyr Zelensky has accused India of double standards in its response to the war. His remarks came after Prime Minister Modi expressed concern over reports of a drone strike on Russian President Vladimir Putin’s residence—an attack Ukraine denies. Zelensky argued that while nations like India and the UAE quickly condemned alleged strikes on Russia, they remained silent on Russia’s repea
🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Zelensky’s Sharp Rebuke to India Ukrainian President Volodymyr Zelensky has accused India of double standards in its response to the war. His remarks came after Prime Minister Modi expressed concern over reports of a drone strike on Russian President Vladimir Putin’s residence—an attack Ukraine denies. Zelensky argued that while nations like India and the UAE quickly condemned alleged strikes on Russia, they remained silent on Russia’s repea


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane “A Father’s Prayer, Not a Spectacle” Social media thrives on mockery, and today Mukesh Ambani’s temple...


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात आयुष्मान भारताने भारतीय आरोग्यव्यवस्थेला घोषणांच्या पातळीवरून अंमलबजावणीत आणले आहे. एका बाजूला पीएम-जय गरीब...


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🔽 🖋️ From the desk of Abhijeet Rane: Is Maharashtra on the brink of another political revolt in the making? NCP founder Sharad Pawar on...


From the desk of Abhijeet Rane:
From the desk of Abhijeet Rane: The Mahayuti coalition in Maharashtra has reached a preliminary consensus on the distribution of nearly...


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: The recent clash between political workers in the Maharashtra Vidhan Bhavan has once again raised...


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: The recent Supreme Court intervention in Bihar’s voter list verification drive has reignited critical...


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: Ravindra Chavan’s elevation within the party structure symbolizes a deepening of trust and strategic...
bottom of page