top of page
Search


लोकसभेतील खासदार रवींद्र वायकर यांच्याशी कामगार प्रश्नांवर कामगार नेते अभिजीत राणे यांची चर्चा
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांची लोकसभा क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत उद्योपती राकेश जैन उपस्थित होते. #abhijeetrane #rakeshJain #AR #ravindraWaikar #MP #mumbai #labour


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आरे कॉलनीत उत्साहात साजरी; मान्यवरांची उपस्थिती, संविधान मूल्यांचा संदेश
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा महामंत्र देणारे जागतिक कीर्तीचे विद्वान आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ५ येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार रवींद्र वायकर आणि आमदार बाळा नर, भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे, शिवसेना उबाठाचे नेते अमोल किर्तीकर यांनी उपस्थिती राहून बाबासाहेबांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रविंद्र वायकर यांचा वाढदिवस मातोश्री येथे साजरा
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मातोश्री येथे त्यांची भेट घेऊन त्यांचा शाल घालून सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #photo #ravindrawaikar #birthday #MP


✨ उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दिवाळीपूर्व भेट ✨
उत्तर पश्चिम लोकसभाचे खासदार रवींद्र वायकर व त्यांच्या सौ. मनीषा वायकर यांची दिवाळीच्या पूर्व संध्येला मातोश्री स्पोर्ट्स क्लब येथे भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे लहान बंधू अमोल राणे व अमित सावंत उपस्थित होते. #abhijeetrane #AR #photo #दीपावली #2025 #ravindrawaikar #MP #mumbai #DKU #Dhadak


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रविंद्र वायकर यांनी ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान...
bottom of page