top of page
Search


विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द—निर्णय कायद्याचा की राजकारणाचा...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द—निर्णय कायद्याचा की राजकारणाचा? ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई झाली असेल, तर तिच्याकडे केवळ ठाकरे विरुद्ध सरकार या चष्म्यातून पाहणे चुकीचे ठरेल. लोकप्रतिनिधीचे पद रद्द करणे ही गंभीर प्रशासकीय कारवाई आहे आणि तिच्यामागील कायदेशीर कारण, प्रक्रिया आणि संबंधित व्यक्तीला दिलेली सुनावणी स्पष्टपणे जनतेसमोर आली पाहिजे. दोष सिद्ध करणारी वैधानिक कारणे ठोस असतील तर राजकीय वजन कोणाचेही असो—कारवाई झाली


राजकीय मतभेद बाजूला ठेवून एखाद्या नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची वस्तुनिष्ठता...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राजकीय मतभेद बाजूला ठेवून एखाद्या नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची वस्तुनिष्ठता आपल्याकडे असली पाहिजे. दहीहंडीच्या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांचे योगदान असेच निर्विवादपणे दखल घेण्यासारखे आहे. स्थानिक धार्मिक-सांस्कृतिक परंपरेच्या चौकटीत असलेल्या दहीहंडीला त्यांनी भव्य मंच, मोठी बक्षिसे, सेलिब्रिटी, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्पर्धात्मक स्वरूप देऊन आधुनिक ‘मेगा इव्हेंट’मध्ये रूपांतरित केले. त्यांच्या ‘संघर्ष दहीहंडी’ने गोविंदा पथकांना प


The anti-DJ agitation in Pune has apparently been “suspended”...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane The anti-DJ agitation in Pune has apparently been “suspended” even before it could properly begin. Perhaps agitation, after all, is not everyone’s cup of tea! Whatever one may think of CJP, a group of youngsters demonstrated enough organisational strength to sustain an agitation and even force a minister’s resignation. Their methods can certainly be criticised, but compare that determination with Pune’s anti-DJ campaign. Despite having a ge


At Pune’s “Chhatron Ki Goonj” programme, a woman reportedly made an emotional appeal...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* At Pune’s “Chhatron Ki Goonj” programme, a woman reportedly made an emotional appeal for help with the educational expenses of her five children, including two daughters pursuing medicine. Her distress deserves empathy, not ridicule—but it also raises a larger political question. Maharashtra already offers substantial tuition-fee support for eligible female students, while education loans are available through the banking system. If Congre


जय भीम’ म्हणता म्हणता कायद्यानेच केला ‘जय भीम’! कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* ‘जय भीम’ म्हणता म्हणता कायद्यानेच केला ‘जय भीम’! कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका कायम “जय भीम म्हणजे समानतेचा नारा” असे सांगत समाजाला समतेचे डोस पाजत असतात. पण आता नियतीने त्यांच्यासाठी भन्नाट प्रात्यक्षिकच आयोजित केल्याचे दिसते! दलित भगवान सहाय धानका यांच्या तक्रारीवरून रांका यांच्याविरुद्ध मारहाण, अडवणूक, धमकी आदी आरोपांसह SC-ST कायद्यातील कलमांखालीही गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. म्हणजे कालपर्यंत ज्या कायद्याच्या समर्थनार्थ व्याख्याने


महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत विनोद तावडे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत विनोद तावडे यांना पुन्हा राष्ट्रीय महासचिव म्हणून कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर तावडे यांचा राजकीय प्रवास संपल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी कोणताही जाहीर असंतोष न दाखवता केंद्रीय संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या कठीण राज्यांमध्ये निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून त्यांनी


मुस्लिम आरक्षणाविरोधात रणशिंग फुंकणारे भाजपचे हिंदुत्व निवडणुकीचे गणित ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुस्लिम आरक्षणाविरोधात रणशिंग फुंकणारे भाजपचे हिंदुत्व निवडणुकीचे गणित दिसताच कसे गुडघे टेकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिहारमधील NDA सरकारचा ताजा निर्णय. कर्नाटक किंवा बंगालमध्ये मुस्लिमांना आरक्षण दिले की 'तुष्टीकरण' म्हणून आरडाओरड करणारा भाजप, आता बिहारच्या सीमांचल भागातील सुरजापुरी मुस्लिमांना अतिमागास (EBC) दर्जा देण्यासाठी हालचाली करत आहे. केवळ ७ विधानसभा मतदारसंघांमधील मतांचे गणित साधण्यासाठी आणि सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठी हा दुटप्पीपणा सुरू


Despite former U.S. President Donald Trump famously dismissing India...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Despite former U.S. President Donald Trump famously dismissing India as a "dead economy" while threatening high tariffs, Wall Street appears to have a dramatically different outlook. In a major strategic move, Bank of America has agreed to acquire a 49.9% stake in Jio Credit Limited—the lending subsidiary of Jio Financial Services—investing approximately $1.9 billion (₹18,268 crore). This massive joint venture leverages Jio's extensive dig


खरा विद्यार्थी नेता आणि संकटाच्या वेळी पळ काढणारा भगोडा यातील स्पष्ट फरक...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* खरा विद्यार्थी नेता आणि संकटाच्या वेळी पळ काढणारा भगोडा यातील स्पष्ट फरक आज संपूर्ण देश पाहत आहे. एकीकडे उपोषणाचे केवळ नाटक करून दुसऱ्याच दिवशी पळ काढणारा, तरुणांना ढाल बनवणारा आणि संसदेवरील आंदोलनाच्या गप्पा मारून ऐन वेळी बिळात लपणारा अभिजित दिपके व त्याची टोळी आहे; जो केवळ खोट्या प्रोपोगेंडा आणि सोशल मीडियाच्या अल्गोरिदमने लादलेला एक ढोंगी चेहरा आहे. तर दुसरीकडे, झारखंडचा ढाण्या वाघ देवेंद्र महतो आहे, जो कोणत्याही देशविरोधी घोषणा अथवा नक्षली अजेंड्


I express deep respect for the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The term "Deep State" refers to non-elected officials or influential groups covertly steering elected government decisions—a concept evident in Pakistan where the army dictates state choices. In the US, Donald Trump popularized the phrase, claiming powerful secretaries and military officers made decisions behind an aging Joe Biden, though no concrete proof was ever provided. Having regained power, Trump no longer uses this narrative agains


दिवंगत अजितदादांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* दिवंगत अजितदादांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी वापरलेली 'गुंगी गुडिया' ही अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा संतापजनक आहे. दिग्विजय सिंह यांचे 'सौ टंच माल', रमेश कुमार यांचे वादग्रस्त विधान आणि शहाबानो प्रकरणापासून महिलांचा अपमान करण्याची काँग्रेसची सरंजामशाही वृत्ती कायम राहिली आहे. एकीकडे काँग्रेसची अशी महिलाविरोधी मानसिकता असताना, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे संवेदनशील नेते सुनेत्राताईंच्या प


Manoj Jarange Patil’s call for a fresh Maratha reservation...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Manoj Jarange Patil’s call for a fresh Maratha reservation agitation starting August 29 offers a crucial moment of reflection for OBC youth. Previously, opposing Jarange indirectly shielded the state government, even as local governance bodies saw systemic misuse of bogus certificates and OBC ministers failed to advocate aggressively for their community. Rather than defending established political leaders—who rarely champion broader commun


सुप्रीम कोर्टाने जंतर मंतरवरील आंदोलनातील हिंसेचा तपास सुरू ठेवण्याचे आदेश...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* सुप्रीम कोर्टाने जंतर मंतरवरील आंदोलनातील हिंसेचा तपास सुरू ठेवण्याचे आदेश देत स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची गरज व्यक्त केली, पण CJP ने ही ऑर्डर मान्य नसल्याचे सांगून उद्धटपणा दाखवला. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नाकारणे म्हणजे अराजक निर्माण करण्याचा प्रयत्नच. त्यांचे प्रवक्ते सौरव दास यांनी CNN TV18 वर दिलेल्या मुलाखतीत आंदोलनाच्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांनी येऊ दिले असा प्रश्न उपस्थित केला, पण आयोजक म्हणून जबाबदारी टाळून ती पोलिसांवर ढ


Sharad Pawar’s recent claim that he advised Prime Minister Narendra Modi ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Sharad Pawar’s recent claim that he advised Prime Minister Narendra Modi to seek Dharmendra Pradhan’s resignation exposes glaring political hypocrisy. While quick to claim credit for cabinet shifts and condemn police action against protesters, Pawar’s past actions severely undermine his current stance. As the guiding force of the Maha Vikas Aghadi coalition, he notably refrained from demanding the resignation of his own party minister, Naw


२० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* २० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस डिजिटल पुराव्यांच्या आधारे दंगलखोरांची ओळख पटवत आहेत. चिथावणीला बळी पडलेल्या २० ते २५ वयोगटातील तरुणांचे ठसे आधार कार्डशी जुळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. पोलिसांच्या या कारवाईमुळे संबंधित तरुणांचे भविष्य पूर्णपणे अंधकारमय झाले आहे. एकदा गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, पासपोर्ट बनणार नाही आणि खाजगी क्षेत्रातही देशद्रोहाचा ठपका बसल्याने नोकरीची संध


२० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* २० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस डिजिटल पुराव्यांच्या आधारे दंगलखोरांची ओळख पटवत आहेत. चिथावणीला बळी पडलेल्या २० ते २५ वयोगटातील तरुणांचे ठसे आधार कार्डशी जुळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. पोलिसांच्या या कारवाईमुळे संबंधित तरुणांचे भविष्य पूर्णपणे अंधकारमय झाले आहे. एकदा गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, पासपोर्ट बनणार नाही आणि खाजगी क्षेत्रातही देशद्रोहाचा ठपका बसल्याने नोकरीची संध


On July 17, 2026, India launched its first indigenous hydrogen...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* On July 17, 2026, India launched its first indigenous hydrogen fuel-cell train, joining the elite club of Germany, China, and France. Running on Haryana’s Jind–Sonipat route at a speed of 75 km/h, this eco-friendly train uses a chemical reaction of hydrogen and oxygen to generate electricity, emitting only water vapor instead of smoke. India now aims for higher speeds of 150-200 km/h in the future.While the nation witnesses this massive t


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल, एलएनजी (LNG) आणि हायड्रोजनचा आक्रमक प्रचार करत आहेत; मात्र वरकरणी 'ऊर्जा आत्मनिर्भरता' आणि 'शेतकरी कल्याणाचे' वाटणारे हे धोरण आता कौटुंबिक व्यावसायिक गणितांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सार्वजनिक नोंदींनुसार, गडकरींच्या पुत्रांच्या कंपन्या (उदा. मानस ग्रुप, सियान ॲग्रो) इथेनॉल निर्मिती आणि इंधन पंपांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत, तसेच आयुर्वेदिक क्षेत्रातील


Arvind Kejriwal has officially announced he will join the protest at Jantar Mantar...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Arvind Kejriwal has officially announced he will join the protest at Jantar Mantar on Thursday evening at 5 PM, just as my “sources” predicted. This move seems aimed at giving Sonam Wangchuk’s hunger strike a dignified conclusion. The likely script tomorrow could be: “Requests poured in from across the country… so, respecting people’s wishes, I am ending my fast.” Whether that happens or not, time will tell. But one thing is clear—my sourc


शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला डॉक्टरच्या कानाखाली दिली, तिथेच असलेल्या पुरुष डॉक्टरला मारहाण केली.त्यांच्या कार्यकर्त्यांनीही डॉक्टरांना मारहाण केली. महाराष्ट्रातील कायद्यानुसार अशा प्रकारे डॉक्टरांना मारहाण केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊन अटक केली जाते.तसेच ३ वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. पोलीस अटक करतील म्हणून रमेश ज्या सरकारी दवाखान्यात हा ऍडमिट होण्यासाठी गेला तिथल्या डॉक्ट
bottom of page