top of page
Search


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने सरकारने ठोस पाऊल टाकल्याचे स्पष्ट केले असून, न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समितीचा अहवाल मिळाल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी खरी कसोटी विधेयकाच्या तपशिलात असेल. विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक आणि मालमत्तेच्या अधिकारांमध्ये धर्मावर आधारित वेगवेगळे कायदे ठेवायचे की न


महाराष्ट्रातील सुमारे ४० मंत्री कार्यालयांमध्ये मंजूर संख्येपेक्षा अधिक कर्मचारी...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील सुमारे ४० मंत्री कार्यालयांमध्ये मंजूर संख्येपेक्षा अधिक कर्मचारी काम करत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या तपासणीत समोर आल्यानंतर तब्बल ५५० अतिरिक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात आले. हा निर्णय प्रशासनातील एका जुन्या रोगावर बोट ठेवतो. मंत्री बदलला की त्याच्या भोवती विश्वासू अधिकारी-कर्मचाऱ्यांची स्वतंत्र फौज उभी राहते. प्रश्न असा आहे की सरकारी विभागांमध्ये अधिकृत कर्मचारी असताना मंत्र्यांना एवढे अतिरिक्त मनुष्यबळ


Many Hindi-speaking voters in Maharashtra supported...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Many Hindi-speaking voters in Maharashtra supported the BJP as an alternative to aggressive language politics, making the controversy over Marathi requirements for auto-rickshaw drivers particularly troubling. Knowing basic Marathi can certainly help drivers communicate with passengers, and encouraging migrants to learn the local language is reasonable. But enforcement must remain practical and humane. Thousands of drivers are elderly, poo


Even before its release, Sonia Gandhi’s memoir Belonging...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Even before its release, Sonia Gandhi’s memoir Belonging: A Journey of Love has landed in a political and publishing controversy. The book is scheduled for an international release on November 10, but Penguin Random House India will not publish its Indian edition. Reports claim the disagreement involved proposed editorial changes and deletions concerning references to Prime Minister Narendra Modi, the RSS and Chinese intrusions, which Soni


पुण्याच्या गणेशोत्सवातील डीजेच्या प्रश्नाला भारत-पाकिस्तान किंवा हिंदू-मुस्लिम...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* पुण्याच्या गणेशोत्सवातील डीजेच्या प्रश्नाला भारत-पाकिस्तान किंवा हिंदू-मुस्लिम वादाचे स्वरूप देण्याची अजिबात गरज नाही. प्रश्न अत्यंत सरळ आहे—ध्वनीप्रदूषण कोण करत आहे यापेक्षा ध्वनीप्रदूषण होत आहे का, हे महत्त्वाचे. गणेशोत्सव असो, ईद असो, राजकीय मिरवणूक असो किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम; कायद्याने ठरवून दिलेली डेसिबल मर्यादा सर्वांना समान असली पाहिजे. ईदच्या मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी किंवा नियमबाह्य डीजे वाजले असतील तर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ढो


भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधना...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी शांतता, सहकार्य आणि 'वसुधैव कुटुंबकम्' हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या या व्यापक परराष्ट्र धोरणाची "फक्त सर्वांना मिठ्या मारणे" अशा शब्दांत अत्यंत बेजबाबदारपणे टवाळी केली. मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील गांभीर्य


People say once bitten, twice shy—but Uddhav Thackeray...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* People say once bitten, twice shy—but Uddhav Thackeray seems untouched by that logic. Even after losing party, name, and symbol, he appears unbothered, almost careless. But then, he is a tiger, not someone sipping milk or buttermilk with caution. His silence is deceptive; when the tiger strikes, his roar will shake the ground. Closed-room promises, whispers of betrayal, defections, and accusations will all resurface when he unleashes his f
bottom of page