नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
dhadakkamgarunion0
Oct 10, 2025
1 min read
देशाचे पंतप्रधान यांची प्रतीकृती म्हूणन ओळख असलेले विकास महंते यांनी कामगार नेते अभिजत राणे यांच्या घरी घटस्थापना करण्यात आली असून आई भवानीचे आगमन झाले होते यावेळी दर्शन घेतले. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल घालून सत्कार केला.





Comments