top of page
Search


गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
गोरेगाव विधासभेच्या आमदार विद्या ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कामगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा नेते जयप्रकाश जी ठाकूर ही उपस्थित होते. #abhijeetrane #photo #birthday #vidyathakur #bestwishes #jayprakashthakur


🚩 हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य शोभायात्रेत उत्साहाचा जल्लोष! 🚩
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रा उत्साहात पार पडली धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.तसेच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या विद्या जयप्रकाश ठाकूर आणि मुंबईतील प्रख्यात राजकीय व धार्मिक व्यक्तिमत्त्व आचार्य पवन त्रिपाठी यांनीही उपस्थित राहून सोहळ्याला विशेष मान मिळवून दिला. हिंदू संस्कृतीचा अभिमान, नववर्षाचा जल्लोष! #AbhijeetRane #VidyaThakur #AcharyaPawanTripathi #HinduNewY


भेट व संवाद : गोरेगावमध्ये मंत्री आशिष शेलार यांची विजय गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट
भाजपा चे गोरेगावचे ज्येष्ठ पदाधिकारी व भाजपा गोरेगावचे समन्वयक विजय गायकवाड यांच्या निवासस्थानी राज्याचे माहिती तंत्रज्ञान सांस्कृतीक कार्य मंत्री अाशिष शेलार यांनी भेट दिली व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेतली, स्थानिक आमदार विद्या ठाकुर ही उपस्थित होत्या. त्याप्रसंगीची क्षणचित्रे. #abhijeetrane #AR #ASHISHSHELAR #VIDYATHAKUR


गोरेगावच्या आमदार विद्या ठाकुर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली शुभेच्छा भेट
गोरेगावच्या आमदार विद्या ठाकुर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिपावली निमित्त शुभेच्छा भेट घेतील व त्यांना शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #diwali2025 #vidyathakur #jaiprakashthakur #photo
नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
गोरेगाव विधानसभेच्या आमदार विद्या ताई ठाकुर व भाजपा माजी प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी...


✊ “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! ✊ 🚩 आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!”🚩
✊ “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! ✊ 🚩 आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!”🚩 प्रमुख मार्गदर्शन: अमित साटम, मुंबई अध्यक्ष, भाजपा -----...


"भाजपा गोरेगाव पश्चिम मंडळ पदाधिकारी घोषणा कार्यक्रमात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती"
भारतीय जनता पार्टी गोरेगाव पश्चिम मंडळाच्या वार्ड क्र. ५०,५५ व ५६ च्या पदाधिकाऱ्यांची घोषणा कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भाजपा मुंबईचे...
bottom of page