🚩 हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य शोभायात्रेत उत्साहाचा जल्लोष! 🚩
dhadakkamgarunion0
Mar 20
1 min read

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रा उत्साहात पार पडली
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.तसेच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या विद्या जयप्रकाश ठाकूर आणि मुंबईतील प्रख्यात राजकीय व धार्मिक व्यक्तिमत्त्व आचार्य पवन त्रिपाठी यांनीही उपस्थित राहून सोहळ्याला विशेष मान मिळवून दिला.
हिंदू संस्कृतीचा अभिमान, नववर्षाचा जल्लोष!
#AbhijeetRane #VidyaThakur #AcharyaPawanTripathi #HinduNewYear #GudiPadwa #ShobhaYatra #HinduCulture


























Comments