top of page

भेट व संवाद : गोरेगावमध्ये मंत्री आशिष शेलार यांची विजय गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट

  • dhadakkamgarunion0
  • Dec 2, 2025
  • 1 min read

भाजपा चे गोरेगावचे ज्येष्ठ पदाधिकारी व भाजपा गोरेगावचे समन्वयक विजय गायकवाड यांच्या निवासस्थानी राज्याचे माहिती तंत्रज्ञान सांस्कृतीक कार्य मंत्री अाशिष शेलार यांनी भेट दिली व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेतली, स्थानिक आमदार विद्या ठाकुर ही उपस्थित होत्या. त्याप्रसंगीची क्षणचित्रे.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page