गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
- dhadakkamgarunion0
- 6 days ago
- 1 min read
गोरेगाव विधासभेच्या आमदार विद्या ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कामगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा नेते जयप्रकाश जी ठाकूर ही उपस्थित होते.


















Comments