top of page
Search


ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त भेट घेऊन सत्कार केला
ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध युट्युबर गगनभेदी अनिल थत्ते यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावली भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी महाराष्ट्राचे राजकारण व येणाऱ्या महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली. #abhijeetrane #photo #AR #anilthatte #journalist #diwali2025


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
ज्येष्ठ पत्रकार विवेक अग्रवाल यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी आगमन झालेल्या आई भवानीचे दर्शन घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
ज्येष्ठ पत्रकार राजेश विक्रांत यांनी आपल्या परिवाराससहीत कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी आगमन झालेल्या दुर्गामातेचे दर्शन घेतले....


"कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजप नेते श्री. विनोद तावडे यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी गणरायांचे दर्शन घेतले"
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि धडाडीचे नेतृत्व असलेले श्री विनोद तावडे साहेब यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी खासदार श्री. पराग अळवणी...


"कामगार नेते अभिजीत राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या वांद्रे निवासस्थानी खासदार अरविंद सावंतांसह गणरायांचे दर्शन घेतले"
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक श्री. मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी खासदार श्री. अरविंद सावंत...


महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी श्री गणेश दर्शन
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 'वर्षा' निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले. इथल्या...


महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी श्री गणेश दर्शन
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 'वर्षा' निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले. इथल्या...


“भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या निवासस्थानी कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतले बाप्पांचे दर्शन”
भाजपचे लोकप्रिय आणि कर्तृत्त्ववान आमदार प्रसाद लाड यांच्या निवासस्थानी श्रींचे दर्शन घेतले. बाप्पांचे दर्शन घेतल्यावर खरंच मनाला आनंद...
bottom of page



