"कामगार नेते अभिजीत राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या वांद्रे निवासस्थानी खासदार अरविंद सावंतांसह गणरायांचे दर्शन घेतले"
- dhadakkamgarunion0
- 2 days ago
- 1 min read
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक श्री. मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी खासदार श्री. अरविंद सावंत यांच्यासह गणरायांचे दर्शन घेतले. अतिशय तेजोमय अशी बाप्पांची मूर्ती आणि मनमोहक आरास यामुळे मन अगदी प्रसन्न झाले.
#भाजप #भाजपा #अरविंदसावंत #मिलिंदनार्वेकर #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #वांद्रे #पत्रकार #ganeshotsav2025 #ganpati2025 #ganeshotsav2k25 #mumbaimitra #abhijeetrane #abhijeetranefromkdesk #mumbai #maharashtra #cmdevendrafadnvis #bjp #NDA #journalism #journalist #press #dhadakkamgarunion #aaplaabhijeetrane






Comments