ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त भेट घेऊन सत्कार केला
- dhadakkamgarunion0
- 1 hour ago
- 1 min read
ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध युट्युबर गगनभेदी अनिल थत्ते यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावली भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी महाराष्ट्राचे राजकारण व येणाऱ्या महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली.











Comments