नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
ज्येष्ठ पत्रकार राजेश विक्रांत यांनी आपल्या परिवाराससहीत कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी आगमन झालेल्या दुर्गामातेचे दर्शन घेतले. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांच्या संपुर्ण परिवाराचा सत्कार केला.






Comments