"कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजप नेते श्री. विनोद तावडे यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी गणरायांचे दर्शन घेतले"
- dhadakkamgarunion0
- Aug 29
- 1 min read
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि धडाडीचे नेतृत्व असलेले श्री विनोद तावडे साहेब यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी खासदार श्री. पराग अळवणी यांच्यासह गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. गणपती बाप्पांचा सण हा खरंच अनेकांच्या भेटीगाठीने सुखावतो.
#भाजप #भाजपा #विनोदतावडे #परागअळवणी #विलेपार्ले #पत्रकार #ganeshotsav2025 #ganpati2025 #ganeshotsav2k25 #mumbaimitra #abhijeetrane #abhijeetranefromkdesk #mumbai #maharashtra #cmdevendrafadnvis #bjp #NDA #journalism #journalist #press #dhadakkamgarunion #aaplaabhijeetrane



Comments