top of page
Search


मुख्यमंत्री महोदयांचे अभिजीत राणे यांच्या कडून आरेत स्वागत
मुख्यमंत्री महोदयांचे अभिजीत राणे यांच्या कडून आरेत स्वागत! ---- महाराष्ट्राचे यशस्वी व लोकाभिमुख मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे आरे कॉलनीत भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी शाल घालून मनःपूर्वक स्वागत केले व त्यांचे आशीर्वाद घेतले. #devendraFadanvis #मुख्यमंत्री #photo #abhijeetrane #AR #goregaon #Aarey


प्रभाग ५३ मध्ये महायुतीचा प्रचार जोरात — अशोक खांडवे यांच्या प्रचारफेरीत खासदार रवींद्र वायकर, कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
भाजपा शिवसेना महायुतीचे प्रभाग क्र 53 चे अधिकृत उमेदवार अशोक बच्चू खांडवे यांच्या प्रचारफेरीत खासदार रवींद्र वायकर यांच्या समवेत भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व आरे कॉलनी येथील आरे, आदर्शनगर येथे आयोजित चौकसभेत सहभाग घेतला. #abhijeetrane #आदर्शनगर #aarey #goregaon #bjp #shivsena


मयूर नगरसाठी 452 बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी — भाजपा शिष्टमंडळाची दिंडोशी डेपोला भेट
गोरेगाव (पूर्व) स्थानक ते आरे कॉलनीतील मयूर नगरपर्यंत धावणारी बेस्टची बस क्रमांक 452 ही बस रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कारणास्तव युनिट...


आरे वाचवा, लँड माफियांना थांबवा!— किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची मागणी
आरे वाचवा, लँड माफियांना थांबवा मा. खासदार किरीट जी सोमय्या यांनी आरेमधील अतिक्रमण, मलबा टाकणे आणि अनधिकृत स्टुडिओ बांधकामांचा मुद्दा...


महाराष्ट्राचे राज्याचे मंत्री श्री. अतुल सावे यांची कामगार नेते अभिजीत राणे घेतली भेट
महाराष्ट्राचे दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा विभाग मंत्री श्री. अतुल सावे यांच्या गोरेगाव, आरे येथील नियोजित दौऱ्या दरम्यान धडक कामगार...
bottom of page