top of page
Search


भाजप-भाजप-शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भाजप-भाजप-शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या राजकारणात नैसर्गिक रसायन होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी मिसळ होती की ते वेगळे पक्ष आहेत हे जाणवत नसे. पण भाजपाची ताकद वाढली, केंद्रात सत्ता आली आणि अमित शहा सारखा रणनीतिक नेता मिळाला. त्यानंतर शिवसेनेला कमी लेखण्याची भूमिका घेतली गेली. यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. भाजपाने हे न पचवता शिवसेनेत फूट पाडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही अशीच फूट घडवली, आम


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात शरद पवार स्वतः साठीत असताना एका निवडणूक पूर्व जनसभेत स्वतःपेक्षा फक्त ५ वर्षांनी मोठ्या असलेल्या विरोधी उमेदवाराबद्दल म्हणाला होते की बैल म्हातारा झाल्यावर त्याला कसाईखाना दाखवला जातो. आज सुप्रिया सुळे आणि आव्हाड महाविकास आघाडीच्या नेत्यांना गळ घालत आहेत की पवारांना खासदार करा. खरंच काय गरज आहे पुन्हा एकदा खासदार होण्याची? मदत घेतल्याशिवाय चालता येत नाही,काय बोलतात ते बहुतेक लोक समजू शकत नाहीत,तरीही पुन्हा एकदा खासदारकी घेऊन काय करणार आहेत?त्यांच्या सम


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात राजकारणातील गणित आणि राज ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर युती करताना मनसेला हव्या असलेल्या मराठी विभागातील जागा न देता, जिथे विजयाची शक्यता कमी होती अशा जागा दिल्या गेल्या. त्यामुळे राज जवळजवळ झुकल्यासारखे भासले आणि जुन्या शिलेदारांचा बळी गेला. या युतीमुळे काँग्रेस वेगळी लढत आहे, ज्याचा थेट फायदा महायुतीला होणार हे स्पष्ट आहे. जर महाविकास आघाडी एकत्र आली असती तर मुस्लिम आणि दलित मतदार एकवटले असते, पण आता मते काँग्रेस, ओवैसी आणि ठाकरे बंधूंमध्ये विभाग
🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: The aftermath of Maharashtra’s Assembly elections continues to stir introspection within the Maha...
bottom of page