top of page
Search


बीड जिल्ह्यात आयएएस तुकाराम मुंडे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* बीड जिल्ह्यात आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीए आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या कठोर कारवाईच्या भीतीने अनेक हॉटेलमधून पनीरचे पदार्थ अचानक गायब झाले आहेत. कार्यारंभ दैनिकानुसार, पनीर, पनीर चिल्ली, पनीर तडका, पनीर मसाला यांसारख्या भाज्या मेन्यूमधून हटवल्या गेल्या आहेत. चीज, दूध, लस्सी, मसाला दूध, रबडी, बासुंदी यांचेही स्टॉल्स बंद झाले आहेत. दूध संकलन घटल्याने मोठ्या दूध माफियांवर दबाव वाढला आहे.


राजकारणी हा उत्तम अभिनेता का असावा
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राजकारणी हा उत्तम अभिनेता का असावा लागतो आणि उत्तम अभिनेता असाल तर पदरात काय काय टाकून घेता येते ते बघा.कालपर्यंत आपल्याला व्हिलन ठरविल्याने नाराज तटकरे आज खुश आहेत कारण, स्वतःला पक्षाने खासदारकी दिलेली आहे, मुलीला आमदार झाल्यानंतर लगेचच कॅबिनेट मंत्रीपद दिलं आहे, आणि आता काल परवा मुलाला विधानपरिषद आमदारकी दिली आहे. एखादा नातू वयात बसला असता तर त्यालाही जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा तत्सम पद दिलेच असते. एखादा प्रादेशिक पक्ष यापेक्षा अधिक काय देऊ शकतो? ल


PMC Pune recently demolished
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* PMC Pune recently demolished an unauthorized dargah beneath Dapodi Metro Station. Surprisingly, no human remains or bones were found in the so called shrine. This raises questions: when Islam forbids idol worship and prayers at structures other than Allah’s, what purpose did this mound serve? Many such dargahs exist without scriptural basis, often used for land encroachment or misleading devotees. In fact, the Qur’an and original Muslim na


एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात...
🖋️ अभिजीत राणे लिहितात एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत चाणाक्षपणे आपली पावले टाकत आहेत. फडणवीसांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आयात करण्याच्या रणनीतीचा दुप्पट वेगाने फायदा उचलत शिंदे आपली सेना विस्तारत आहेत. बच्चू कडूंना विधानपरिषद आणि कर्जमाफीचे श्रेय देऊन एक आक्रमक मोहरा जवळ केला, तर ज्योती वाघमारेंसारख्या आक्रमक वक्त्यांना बळ देऊन जनमानसात "दिलदार, सर्वसामान्यांचा नेता" अशी प्रतिमा घडवली जात आहे. भाजपाच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पर्याय निर्माण करण्


"नारीशक्ती वंदन विधेयक" हा भारतीय लोकशाहीतील...
🖋️ अभिजीत राणे लिहितात "नारीशक्ती वंदन विधेयक" हा भारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक टप्पा आहे. दशकानुदशके प्रलंबित असलेला महिला आरक्षणाचा मुद्दा अखेर प्रत्यक्षात उतरला आहे. लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा केवळ जागांचा वाटप नाही, तर मातृशक्तीला निर्णयप्रक्रियेत थेट सहभाग देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने दाखवून दिले की महिला सक्षमीकरण हे भाषणापुरते मर्यादित नसून कृतीतून सिद्ध करता येते. उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, जनधन


The old saying “Where there’s Sarshi...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The old saying “Where there’s Sarshi, there’s Parsi” now echoes in the corporate corridors with sharper questions. In the army, Parsi officers’ loyalty to the nation is unquestioned, but in business, priorities can blur—was that the case with TCS? Back in 2005, TCS announced a Center of Excellence in Pakistan, later said to have withdrawn or shifted operations locally. Reports suggest Pakistani employees sought easier entry into India and jo


‘जनसेवालय’मध्ये स्नेहभेट: प्रेरणादायी संवाद आणि अविस्मरणीय क्षण
भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष तथा कामगार नेते अभिजीत राणे साहेब यांच्या ‘जनसेवालय’ कार्यालयात अचानक भेट देत त्यांचा सत्कार करण्यात आला. मनमोकळ्या गप्पा, मार्गदर्शन आणि आपुलकीने झालेली ही भेट संस्मरणीय ठरली. भेटीगाठीत मनमोकळ्या संवादासह विचारांची देवाणघेवाण झाली. स्नेहपूर्ण वातावरणात झालेली ही भेट प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरली. #Jansevalay #AbhijitRane #AR #BJP #mumbai #Workers #Mumbai #Felicitation #Meeting #SocialWork #Inspiration #Leadership


जनसेवालयात प्रेरणादायी भेट: भिक्खू संघ व समाजसेवकांचा कामगार नेते अभिजीत राणे यांना सदिच्छा सत्कार
भांडुप येथील भिक्खू संघातील भदंत यशपाल, भदंत महानाम, भदंत हर्षबोधी तसेच धम्मसेवक व समाजसेवक सुनील सुरडकर यांनी अभिजीत राणे साहेबांच्या ‘जनसेवालय’ कार्यालयाला त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. मनमोकळ्या गप्पा, विचारांची देवाणघेवाण आणि मार्गदर्शनाने भरलेली ही भेट अतिशय प्रेरणादायी ठरली. #Jansevalay #AbhijitRane #AR #sunilsuradkar #BJP #Mumbai #SocialWork #Leadership #Inspiration #Meeting


रविवारची विशेष बैठक: अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत सन्मान व सकारात्मक चर्चा
आजच्या रविवारी झालेल्या भेटीत अभिजीत राणे संस्थापक महासचिव, धडक कामगार युनियन यांना अमृता मिश्रा व डॉ. जिग्ना देसाई भेटल्या. यावेळी त्यांच्यासोबत बैठक पार पडली व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव यांनी शाल घालून त्यांचा सन्मान केला. #AbhijeetRane #AR #DhadakKamgarUnion #SundayMeeting #WeeklyMeet #Mumbai #Leadership #WomenEmpowerment #DrJiggnaDesai #AmritaMishra #Inspiration #TeamWork #Community #Networking #ProudMoment #Success #Gratitude


कामगार नेते अभिजीत राणे यांचा गणपत कोठारिया यांच्याकडून सत्कार;
कामगार नेते अभिजीत राणे यांचा गणपत कोठारिया यांच्याकडून सत्कार; सकारात्मक चर्चेने बळकट झाले सहकार्याचे नवे धागे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची भारतीय चित्रपट निर्माते, उद्योजक आणि समाजसेवक श्री गणपत कोठारिया यांनी भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व ही भेट अतिशय आनंददायी ठरली. #AbhijeetRane #GanpatKotariya #DhadakKamgarUnion #Felicitation #Honour #Respect #Mumbai #Leader


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात राजकारणातील गणित आणि राज ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर युती करताना मनसेला हव्या असलेल्या मराठी विभागातील जागा न देता, जिथे विजयाची शक्यता कमी होती अशा जागा दिल्या गेल्या. त्यामुळे राज जवळजवळ झुकल्यासारखे भासले आणि जुन्या शिलेदारांचा बळी गेला. या युतीमुळे काँग्रेस वेगळी लढत आहे, ज्याचा थेट फायदा महायुतीला होणार हे स्पष्ट आहे. जर महाविकास आघाडी एकत्र आली असती तर मुस्लिम आणि दलित मतदार एकवटले असते, पण आता मते काँग्रेस, ओवैसी आणि ठाकरे बंधूंमध्ये विभाग


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Missing Pillars of Organization Balasaheb Thackeray’s rise was never a solitary march. Around him stood a formidable cadre—Sudhir Joshi, Vamanrao Mahadik, Manohar Joshi, Pramod Navalkar, Chhagan Bhujbal, Narayan Rane, Balwant Mantri, Madhav Mehere, Madhav Deshpande, and countless others. They were his eyes, ears, arms, and legs in Mumbai, rooted in the soil, alert to every pulse of the people. This was not mere politics; it was organizat


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात खड्डा खणणाऱ्यांचा धडा “स्वार्थासाठी जो इतरांसाठी खड्डा खणतो, त्याच खड्ड्यात तो स्वतः पडतो” ही म्हण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खरी ठरली आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपसाठी खड्डा खणला आणि काँग्रेसला वर काढले. पण काळाचा न्याय वेगळाच असतो—आज तेच खणलेले खड्डे त्यांच्या वाट्याला आले आहेत. जनतेने भावनांवर नव्हे तर परिणामांवर मत दिले आणि भाजप पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. राजकारणात तात्पुरते समीकरणे बदलू शकतात, पण दीर्घकाळ टिकते ते जनतेच


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Shivaraj Patil Chakurkar: A Legacy of Quiet Authority and Decorum The passing of Shri Shivaraj Patil Chakurkar, a veteran political figure and former Union Home Minister, marks the end of an era defined by parliamentary sobriety and intellectual depth. Spanning over five decades, his political journey from a small town in Latur to occupying the highest constitutional offices is a testimony to his dedication and discipline. Chakurkar's true l


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात 'चाकूरकर' पर्व आणि संसदीय शिस्तीचा मानदंड महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात ५० वर्षांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन ही भारतीय लोकशाहीसाठी मोठी हानी आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर या छोट्याशा गावातून सुरुवात करून त्यांनी विधानसभा अध्यक्षपद, लोकसभेचे अध्यक्षपद आणि अनेक महत्त्वाच्या केंद्रीय मंत्रिपदांपर्यंत मजल मारली. चाकूरकर साहेबांनी संसदीय लोकशाहीत शिस्त, संयम आण


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात पक्षांतराचे राजकारण आणि निष्ठावंतांची उपेक्षा भारतीय राजकारणात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सत्ता आणि पद मिळवण्यासाठी अनेक नेते वेगवेगळ्या पक्षांत फिरत राहतात. यामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भाजपाची प्रतिमा धोक्यात येत आहे. वाराणसीतील शालिनी यादव प्रकरण हेच दाखवते की, काही प्रतिष्ठित नेते सत्तेच्या आडून काळे धंदे चालवतात. पोलिसांनी केलेल्या धाडीत देहविक्रयाचा पर्दाफाश झाल्याने समाज हादरला आहे. ही नेताईनजी आधी का


अभिजीत राणे लिहितात
अभिजीत राणे लिहितात इम्रान खानच्या मृत्यूच्या अफवा पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर अफवांचा पूर आला आहे. मात्र वास्तव वेगळं आहे. सध्याचे सेनाप्रमुख असीम मुनीर इतके अनुभवहीन नाहीत की तुरुंगात इम्रान खानचा जीव घेऊन स्वतःच्या राजवटीला संकटात टाकतील. इम्रान अजूनही लोकप्रिय नेते आहेत, पण त्यांचा पक्ष पीटीआय जवळजवळ मोडीत निघाला आहे. प्रमुख नेते बाहेर पडले किंवा शांत झाले आहेत. त्यामुळे जनआंदोलन उभं करण्याची ताकद कार्यकर्त्यांकडे नाही. अशा परिस्


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Gujarat’s Turning Point in BJP’s Rise The political journey of the Bharatiya Janata Party in Gujarat is often described as a turning point in Indian politics. In the late 1980s and early 1990s, Gujarat was plagued by crime and political patronage networks. The notorious mafia don Abdul Latif symbolized this nexus, wielding immense influence across the state. His reign of fear, coupled with political protection, created deep unrest among ordi


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात "कलम ३७० रद्द केल्यावर हिंसा थांबेल असे सांगितले जात होते, पण तसे काही झालेले नाही" हे ओमर अब्दुल्ला यांचे विधान अर्धवट सत्य आहे. दहशतवाद पूर्णपणे संपलेला नसला तरी त्यात लक्षणीय घट झाली आहे हे मान्य करायलाच हवे. पण प्रश्न असा आहे की, मुख्यमंत्री म्हणून ओमर यांनी त्यांच्या समाजात जिहादच्या धार्मिक कल्पनेचा वापर करून हिंसेला मिळणारे समर्थन कमी करण्यासाठी काय पावले उचलली? पोलिस दल केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सामाजिक सुधारणा आणि धार्मिक समजुतींवर काम कर


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Real Test Lies in the South. While West Bengal is often cited as BJP’s toughest battleground, the real electoral Everest lies further south. Tamil Nadu and Kerala present a far more formidable challenge—not just electorally, but ideologically. Their deeply rooted Dravidian identity, linguistic pride, and progressive social fabric make them resistant to the BJP’s core narrative. Yes, Bengal saw a dramatic surge—from 3 to 77 MLAs—fueling n
bottom of page