top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांचा गणपत कोठारिया यांच्याकडून सत्कार;

  • dhadakkamgarunion0
  • 1 hour ago
  • 1 min read

कामगार नेते अभिजीत राणे यांचा गणपत कोठारिया यांच्याकडून सत्कार; सकारात्मक चर्चेने बळकट झाले सहकार्याचे नवे धागे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची भारतीय चित्रपट निर्माते, उद्योजक आणि समाजसेवक श्री गणपत कोठारिया यांनी भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व ही भेट अतिशय आनंददायी ठरली. #AbhijeetRane #GanpatKotariya #DhadakKamgarUnion #Felicitation #Honour #Respect #Mumbai #Leadership #FilmProducer #Entrepreneur #SocialWorker #JITO #Networking #Inspiration #TeamWork #ProudMoment #Success #Gratitude


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page