top of page
Search


Maharashtra’s decision to introduce spot testing for spurious medicines deserves ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Maharashtra’s decision to introduce spot testing for spurious medicines deserves far more attention than it is getting. Portable detection devices are expected to allow random checks at different points in the medicine supply chain, strengthening the state’s ability to identify counterfeit or substandard drugs quickly. The larger question, however, is disturbing: why did such a system take so long? A fake shirt cheats a consumer of money;


मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र तणावाने ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* जरांगे पाटील कडाडले !!! पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडलेली भूमिका अत्यंत रोखठोक आणि मराठा समाजाला दिशा देणारी आहे. "समाजाशी गद्दारी करण्यापेक्षा स्वतः फाशी जाईन, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही," हे त्यांचे विधान त्यांच्या अलौकिक निष्ठेची व नैतिक ताकदीची साक्ष देते. सरकार आणि राजकीय नेत्यांच्या आश्वासनांच्या खेळात मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये, यासाठी त्यांनी दिलेला थेट इशारा सरक


आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे माध्यम उरले नसून...
🖋️ अभिजीत राणे लिहितात आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे माध्यम उरले नसून, ते एका विशिष्ट षडयंत्राचे केंद्र बनत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या हिंदू तरुणींना लक्ष्य करण्याची एक नवी पद्धत समोर आली आहे. प्रेमाचे नाटक करून ओळख वाढवणे, त्यानंतर विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवणे आणि शेवटी धर्मांतरासाठी दबाव टाकणे, असा एक ठराविक 'पॅटर्न' यात दिसून येतो.अनेक प्रकरणांमध्ये, पीडित मुलींना केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक आणि शारीरिक छ


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात सायबर गुन्हेगारांच्या नेक्सस वर दिल्ली पोलिसांचा कुठाराघात. दिल्ली पोलिसांनी नुकत्याच सायबर फसवणुकी विरुद्ध, २० नोव्हेंबर रोजी आणि पुढे ४८ तास एक मोठं ऑपरेशन 'ऑपरेशन साइहॉक' राबवलं. या कारवाईत तब्बल ८७७ लोकांना अटक करण्यात आली असून ४,४६७ संशयितांवर चौकशी सुरू आहे. इतर ५०९ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश दिल्ली आणि एनसीआरमध्ये ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या सायबर क्राइम गँगचा पूर्णपणे शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करणं हा होता. या कारवाई


ऑनलाईन गेमिंग विरोधात विधेयक मंजूर, आता डिजिटल फसवणुकीला छाप बसणार... किंवा
ऑनलाईन गेमिंग विरोधात विधेयक मंजूर, आता डिजिटल फसवणुकीला छाप बसणार... किंवा ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यातून सुटका, आता नो डिजिटल फसवणुकीला...
bottom of page