top of page

श्री रत्ननाथ को-ऑप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड...

  • dhadakkamgarunion0
  • 1 day ago
  • 2 min read

DAILY MUMBAI MITRA

श्री रत्ननाथ को-ऑप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड, आजरा येथे सदिच्छा भेट देत संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

गृहनिर्माण क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ देण्याचे कार्य संस्थेमार्फत प्रभावीपणे सुरू असून, संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱी व सभासदांशी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करत सहकार क्षेत्र अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे ऐतिहासिक असलेल्या ‘सहकारी महाराष्ट्र’ या मासिकाबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली व या मासिकाचे सहकार क्षेत्रातील महत्त्व विशद केले.


– प्रविण दरेकर

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य

Read Full Article 🌐 mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 53 किलो वजन गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जानेश्वरी यादव हिने भारताची मान उंचावली आहे.

तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आगामी स्पर्धांमध्येही ती अशीच यशाची नवी शिखरे सर करो, हीच सदिच्छा!

– सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article 🌐 mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

निसर्ग वाचला तरच आपण वाचू!

जागतिक निसर्ग संवर्धन दिन

प्रकृतीतच आपली प्रगती! आपल्या भविष्यासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी निसर्गाचा सन्मान आणि संवर्धन हीच खरी जबाबदारी आहे.

वृक्षारोपण, पाणी बचत, प्लास्टिक टाळणे, पर्यावरणपूरक जीवनशैली… या छोट्या कृतींचा मोठा परिणाम होतो.

आजपासूनच निसर्ग रक्षणाचे व्रत घेऊया!

– प्रसाद लाड

सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद

Read Full Article 🌐 mumbaimitra.com

DAİLY MUMBAI MITRA

It was a pleasure to meet the MD & CEO of Hyundai Motor India Shri Tarun Garg and team, today. He is the first Indian to lead Hyundai in India in an over 3 decades of presence of the South Korean Auto giant in the country.

Our discussion focused on Hyundai's expanding footprint in Maharashtra, including its Pune manufacturing facility, future investments, and strengthening India's automotive and mobility ecosystem.

Maharashtra remains committed to enabling world-class manufacturing and partnering with industry to drive growth, innovation and employment

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article mumbaimitra.com

DAİLY MUMBAI MITRA

प्रगत आणि आधुनिक पाणी साठवणूक तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या Secure Store या भारतीय ब्रँडची महती आता सातसमुद्रापार पोहोचली आहे. आपल्या याच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी #मेक्सिको देशाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले असून, आज या शिष्टमंडळाने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात येऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी #महाराष्ट्र शासन आणि मेक्सिकोच्या शिष्टमंडळात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मेक्सिकोचे मुंबईतील वाणिज्यदूत अलेक्झांड्रो सांचेझ, कार्लोस गोन्झालेज, सेक्युर स्टोर चे संस्थापक सुनील उपळप, मौडिया नॉलेज पार्टनर विनायक प्रभू उपस्थित होते.


- एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

India's first travellator equipped skywalk providing connectivity between Monorail, Metro 3 and Suburban Railway Network is almost ready.

MMRDA

Read Full Article mumbaimitra.com


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page